378
अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक21/08/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – तणांचे आच्छादन
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – पक्षी विश्व – पक्षी आणि आपण
– धर्मराज पाटील
|
स.8.45 वा.
|
मलाही
काही सांगायचंय – शालेय विद्यार्थ्यांना
वाहतुकीची सुविधा पुरविणारे मयुर सुतार यांच्याशी वंशिका पोवार यांनी केलेली बातचीत
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत - उ.बिस्मिल्ला खान – सनईवादन
|
स.11.00वा.
|
संग्रहातील
कार्यक्रम - पाऊलखुणा – पं.विष्णू दिगंबर पलुस्कर
यांच्या पुण्य तिथी निमित्त रूपक – पं.विष्णू दिगंबर पलुस्कर ले.डॉ. कमल केतकर
सा.क. मंगेश वाघमारे
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध
– ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या लेखिका– महाश्वतादेवी - ले. डॉ भाग्यश्री काळे
पाटसकर
|
दु.01.05 वा.
|
खुलं आकाश – मालिका – संविधान संवाद
विद्यार्थ्यांशी – सा.क. सतिश जोशी
|
दु.2.30 वा.
|
आलाप
– शास्त्रीयसंगीत – कलाकार – ईश्वर घोरपडे – गायन
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन – शिला अंकुश जगताप
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – शेत शिवार
– अधिक उत्पादनासाठी सोयाबीन पीक व्यवस्थापन माहिती – डॉ.शिवाजी मेहेत्रे, जमिन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्ब व्यवस्थापन – डॉ.प्रीतीदेशमुख
|
रा.8.15 वा.
|
कॅलीडिस्कोप – साप्ताहिक अंग्रजी कार्यक्रम –
The
Smart Game – A Short Story written & Narrated by – सोमनाथ सांगनेरीया
|
रा.9.30 वा.
|
सलाम वर्दी – ब्रिगेडीअर हेमंत
महाजन यांची वीणा भावे यांनी घेतलेली मुलाखत
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – विनय रामदासन – गायन
|
No comments:
Post a Comment