378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार
दिनांक 13/08/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – सेंद्रीय पीक व्यवस्थापन
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – पावसाळा आणि कफाच्या तक्रारी –
डॉ.विनिता कुलकर्णी
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – शाश्वत जीवनशैली – बसवंत विठाबाई
बाबाराव
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – आरोग्यदर्पण – बालरोग तज्ञ डॉ.महेश
सुलक्षणे यांची डॉ.प्रज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत
|
दु. 1.00 वा.
|
खुलं आकाश – मालिका – संविधान संवाद विद्यार्थ्यांशी
- ओळख संविधानाची – सा.क.सतीश जोशी
– परभणी
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी
– स्टे ट्युनड – फ्रेश गप्पा - रिफ्रेशिंग गाणी - सा.क. सेजल नातू
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – भेदीक – दत्तात्रय गणपती कळसकर आणि
सहकारी
|
सायं. 6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – दिपीका कौर
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना – लाईव्ह,
ऊसातील
हुमणी किडीचे व्यवस्थापन – माहिती – डॉ.दत्तात्रयभाऊसाहेब गावडे
|
स.8.15 वा.
|
अहिल्या देवी होळकर पुण्यतिथी – अहिल्या बाईचं
असामान्यत्व – ले/सा.क.संजय भक्ते
|
रा.9.30 वा.
|
साहित्य सौरभ – विनायक ढवळे
लिखित कथा – दगडु, मृणालिनी कानिटकर यांचे काव्यवाचन
|
No comments:
Post a Comment