378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 05/08/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती– आंतरपिके
आणि सापळापिके पध्दती
|
स.8.45 वा.
|
परिक्रमा – महाराष्ट्र
वृक्ष संवर्धिनी या संस्थेचे डॉ.अजित वर्तक,सुनिल भिडे, डॉ.माणिक फाटक यांची
गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – मुलं आणि
त्यांच घर या मालिकेचा पहिला भाग – ऋचा देव, प्रसाद मणेरीकर
|
दु.1.00 वा.
|
खुलं आकाश – मालिका – वृक्षवल्ली आम्हा सोयरी – सा.क. सुनील
कुलकर्णी- सांगली
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – कलाकार – पं.आनंद बदामीकर – तबलावादन
|
सायं.5.30वा.
|
युववाणी – संतोष
वागसकर आणि मयुर मोडक या सर्पमित्रांशी बातचित
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन – संतोष अंबादास देशमुख आणि
सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
उपशास्त्रीय संगीत –
वि.शोभा गुर्टू
|
सायं. 7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – प्रायो.कार्य
शेतशिवार भाग 13 वा विषय ऊस पिकावरील हुमणी कीड व्यवस्थापन – माहिती –
डॉ.पांडुरंग मोहिते, ग्लॅडीओलस लागवड – माहिती – डॉ. मोहन शेटे
|
रा.9.30 वा.
|
रूपक – वैभव मराठी संगीत रंगभूमी वरील संगीतकारांचे भाग -2-
लेखन – शैला दातार, सा . कर्त्या – गौरी लागू
|
रा.10.30 वा.
|
आलाप– शास्त्रीय
संगीत – उ.अमीर खॉं – गायन
|
No comments:
Post a Comment