378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार
दिनांक 20/08/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – रोग प्रतिकार क्षमतेशी संबंधीत आजार – डॉ.ज्ञानेश्वर मोटे– भाग –
5
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी– सुगंधी वनस्पती – डॉ.बळवंत कुलकर्णी - भाग
– 5
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – (आरोग्यदर्पण) - वर्षाऋतू आणि आयुर्वेद – वैद्य साक्षी जोशी
यांची डॉ.प्रज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत
|
दु. 1.05 वा.
|
खुलं आकाश मालिका – शालेय विद्याथी आणि संविधान – भारतीय संविधान
के बारे में - सा.क. सतीश जोशी -आकाशवाणी – परभणी
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – स्टे
ट्युनड – फ्रेश गप्पा - रिफ्रेशिंग गाणी - सा.क. कल्याणी वाघमारे
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – भेदीक –
दत्तात्रय गणपती कळसकर आणि सहकारी
|
सायं. 6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – प्राजक्ता सरदेशमुख
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत
|
रा.9.30 वा.
|
एैलतीर पैलतीर – चर्चा ज्येष्ठ नागरिकाच्या
आनंददायी आणि आरोग्य पुर्ण जीवनासाठी विविध उपक्रम
|
No comments:
Post a Comment