378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 02/09/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
|
समन्वित कार्यक्रम – श्रीगणेश
चतुर्थी – गणेशा ये आम्हा उध्दरू – संगीत – अवधूत बाम सा.क. संतोष पाडगावकर – आकाशवाणी – रत्नागिरी
|
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – कोंबड्यातील
ब्रुडर न्युमोनियाचे नियंत्रण
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – निसर्गोपचार
– डॉ.रविंद्र निसळ
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – श्री गणेश पुजेतील पत्री – हेमा साने
|
स.8.45 वा.
|
परिक्रमा – ‘’रंगजा’’ या भित्तीचित्रांच्या
प्रकल्पाविषयी आभा भागवत यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
|
स.9.00 वा.
|
समन्वित कार्यक्रम – वि.स.खांडेकर – स्मृतीदिन – वि.स.खांडेकरांच्या
सहवासात त्यांचे लेखनिक राम देशपांडे यांनी सांगितलेल्या आठवणी – सा.क. श्रीपाद
कहाळेकर
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत
– कलाकार – यादवराज फड – गायन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – मुलं आणि त्यांचं घर या मालिकेचा 5 वा भाग शोभा भागवत यांची रूचा देव यांनी घेतलेली मुलाखत, गडकिल्यांवरील गणेश या
विषयी – डॉ.सचिन जोशी यांचं भाषण
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत - कलाकार – मुकेश जाधव – तबलावादन
|
सायं.5.30वा.
|
युववाणी – गणेशोत्सवाताली
ढोल पथकं आणि तरुणाई – मुलाखतींवर आधारित कार्यक्रम
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत –
संगीत भजन – भगवान गेनबा होले आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
उपशास्त्रीय संगीत – अतुल खांडेकर
|
सायं. 7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – प्रायोजित
कार्यक्रम शेत शिवार भाग – 21वा , खरीप हंगामातील कांदा लागवड तंत्रज्ञान- माहिती – भरत
टेमकर
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – चित्रा आपटे
|
रा.9.30 वा.
|
नाटक – मुक्तीपत्रे या
मालिकेचा पहिला भाग – ले.डॉ. आनंद नाडकर्णी – सा.कर्त्या – गौरी लागू
|
No comments:
Post a Comment