378
अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 16/08/2019
चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम
शेती – जनावरांतील विषबाधा
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – रोग प्रतिकार क्षमतेचे आजार – डॉ.ज्ञानेश्वर
मोटे
|
स.8.45 वा.
|
गीर्वाणभारती
– संस्कृत शब्दविशेष मालेत द्वितिय ललितलेख – मुक्ता कुलकर्णी
|
स.9.00 वा
|
समन्वित कार्यक्रम – आत्मचिंतनाचं पर्व पतेती
लेखक आणि सा.क.
मुजम्मिल
पटेल
|
स.11.00 वा.
|
पं.भीमसेन
जोशी जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित ज्येष्ठ बासरीवादक पं.केशव
गिंडे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.1.05 वा.
|
खुलं आकाश – मालिका – संविधान संवाद विद्यार्थ्यांशी
- मूलभूत अधिकार – लेखन – प्रा.डॉ.अनंत राऊत - सा.क. सतीश जोशी आकाशवाणी – परभणी
|
दु.2.30 वा.
|
आलाप
– शास्त्रीयसंगीत – कलाकार – स्तुती डे
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत - संगीत भजन – देविदास भागूजी बो-हाटे आणि
सहकारी
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी मराठी सुगम संगीत – सायली कुलकर्णी
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना – लाईव्ह,
शेतशिवार
– प्रायोजित कार्यक्रम – भात, तुडतुडे,
खोडकिडा
लष्करी अळी कीड व्यवस्थापन – माहिती – डॉ.विनायक जालगावकर
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी
– हिंदी सुगम संगीत – अश्लेषा सालवेकर
|
रा.9.30 वा.
|
संवाद
– (राज्यस्तरीय) – नागपूर
|
रा.10.00 वा.
|
हिंदी
कार्यक्रम कलश –
|
No comments:
Post a Comment