378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 17/08/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40
वा.
|
उत्तम
शेती – आडसाली ऊसासाठी खत व्यवस्थापन
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – रोग प्रतिकार
क्षमतेचे आजार – डॉ.ज्ञानेश्वर मोटे
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – सुगंधी वनस्पती
– डॉ.बळवंत कुलकर्णी
|
स.8.45 वा.
|
कौटुंबिक श्रुतिका मालिका –
जगणं मस्त मजेचं – ले.अभिजीत पेंढारकर - सा.क.गौरी लागू
|
स.11.30 वा.
|
विशेष गीतगंगा –विशेष सहभाग – ज्येष्ठ गायक श्रीकांत पारगावकर - सा.क.
संजय भुजबळ
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध –
लोकधारा
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान – भारती विद्यापीठ इंग्लीश मिडीयम स्कूलच्या
विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शन कार्यक्रम
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – युवा शाहीर हेरंब पायगुडे यांच्याशी
बातचित
|
सा.6.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – पं.बुधादित्य मुखर्जी
– सतारवादन
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – जनावरांचे लसीकरण का,कधी
आणि कसे करावे? प्रा.प्रिया खेडीकर
|
रा.9.30 वा.
|
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – विदूषी आर.ए.रामायणी
– गायन
|
No comments:
Post a Comment