378
अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक14/08/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – पावसाळा आणि पचनाच्या तक्रारी
– डॉ.विनिता कुलकर्णी
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – शाश्वत जीवनशैली – बसवंत विठाबाई
बाबाराव
|
स.8.45 वा.
|
मलाही
काही सांगायचंय – प्रेसचे कामगार सागर
वाघ आणि गौरी मोरे यांच्याशी वैशाली जाधव यांनी केलेली बातचीत
|
स.9.00 वा.
|
नारळी पौर्णिमा – आकाशवाणी –
पणजी
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत - आनंद भाटे – गायन
|
स.11.00वा.
|
संग्रहातील
कार्यक्रम - पाऊलखुणा – ज्येष्ठ समाजवादी
नेते ना.ग.गोरे यांची ग.प्र.प्रधान यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध
– ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या लेखिका या मालेत दुसरा भाग – महादेवी वर्मा - ले.
डॉ भाग्यश्री काळे पाटसकर
|
दु.01.05 वा.
|
खुलं आकाश – मालिका – संविधान संवाद विद्यार्थ्यांशी
– संविधानाचे विविध पैलू – सा.क. सतिश जोशी
|
सा.5.30 वा.
|
युववाणी – देशवंदना – देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम
|
सा.6.15 वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन – शिवाजी
तुकाराम कदम आणि सहकारी
|
रा.7.00 वा.
|
स्वातंत्र्य दिन पूर्वसंध्येला मा.राष्ट्रपती
श्री रामनाथ कोविंद यांचा राष्ट्राला संदेश आणि त्यानंतर संदेशाचा मराठी अनुवाद
|
रा.8.15 ते रा.8.43
रा.9.15½ ते रा.11.00
रा.11.10 ते पहाटे 3.00
किंवा खेळ संपेपर्यंत
|
भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन इथं खेळल्या जात असलेल्या तिस-या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय
क्रिकेट सामन्याचं धावतं वर्णन
|
No comments:
Post a Comment