378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 31/08/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40
वा.
|
उत्तम
शेती – जनावरांतील लेप्टोस्पायरोसिस आजार
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – श्रीगणेशपूजेतील पत्री – हेमा
साने
|
स.8.45 वा.
|
कौटुंबिक श्रुतिका मालिका – जगणं मस्त मजेचं –
ले. - सा.क.गौरी लागू
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – सहाना
बॅनर्जी – सतार
|
स.11.30 वा.
|
विशेष
गीतगंगा –विशेष सहभाग – ज्येष्ठ गायक
श्रीकांत पारगावकर - सा.क. संजय भुजबळ
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध –
काव्यचंद्रिका बहिणाबाई – रूपक – लेखिका – प्राजक्ता पांचाळ – सा.क. तेजश्री
कांबळे
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान
– नवमहाराष्ट्र विद्यालय खराबवाडी या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – पुरूषोत्त्म करंडक आांतर महाविद्यालयीन
एकांकिका स्पर्धेचा प्राथमिक फेरीचा आढावा
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत
– संगीत भजन – शांताराम गावडे आणि सहकारी
|
सा.6.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – विवेक कांबळे – सरोदवादन
|
रा.7.30 वा.
|
माझे
घर माझे शेत – अधिक ऊस उतपादनासाठी सेंद्रीय खतांचं महत्व – माहिती – डॉ.किरकुमार
ओंबासे,
ओझर
येथिल अष्टविनायक गणपती विघ्नहार्ता बद्दल संस्थानचे अध्यक्ष बबनराव मांडे यांनी
दिलेली माहिती
|
रा.9.30 वा.
|
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – प्रतिमा टिळक
– गायन
|
No comments:
Post a Comment