Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Thursday 27 June 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक02/07/2019 चे विशेष कार्यक्रम
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – वन महोत्‍सव सप्‍ताहा निमि‍त्‍त कार्यक्रम – सा.क. नेहा खरे – आकाशवाणी – मुंबई
दु.2.30 ते 3.00
दु.3.05 ते 6.10
सायं.6.15 ते सायं.6.55
रा.7.10 ते रा.7.30
रा.8.15 ते रा. 8.30
रा.9.15½ किंवा
खेळ संपेपर्यंत  
आय सी सी क्रिकेट विश्‍वकप स्‍पर्धा 2019 अंतर्गत भारत आणि बांगलादेश दरम्‍यान, एजबेस्‍टन बर्मिंगहम येथे खेळल्‍या जात असलेल्‍या आठव्‍या एक दिवसीय क्रिकेट सामन्‍याचं  प्रत्‍यक्ष वर्णन



रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना – लाईव्‍ह, गाई म्‍हशींमधील अनुवंशिक सुधारणा करण्‍यासाठी पशुसंवर्धन विभागाचे उपक्रम – डॉ.धनंजय परकाळे यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत  


378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 01/07/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती– अळू लागवडीचे तंत्र
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – महाराष्‍ट्र कृषी दिन – सा.क. भैय्या टेकम
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – काव्‍यचंद्रीका बहिणाबाई चौधरी – रूपक – लेखन – प्राजक्‍ता पांचाळ सा.क. तेजश्री कांबळे
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत – सानिका गोरेगावकर                    
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेतशिवार प्रायो.कार्य – भाग – 3, किसान दिन – संकलित माहिती


378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 30/06/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – दुध संकलन केंद्रासाठी उपकरणं
स.8.45 वा.
स्‍वरचित्र – गीत – मंगेश पाडगांवकर, संगीत – सुरेश गुजर,  गायक – अनुराधा मराठे आणि श्रीकांत पारगांवकर
स.9.30 वा.
विज्ञान प्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी यांची सहनिर्मिती असलेली विज्ञान मालिका – झळा या लागल्‍या जीवा
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – भाग – 83 - विशेष सहभाग – नाट्य सिने अभिनेता – वैभव मांगले – भाग 3 - सादरकर्ते – संजय भुजबळ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद- फोन इन कार्यक्रम –  संज्ञा कुलकर्णी
दु.2.30 ते दु.3.00
दु. 3.05 ते सायं.6.55
सायं.7.10 ते रा.8.00
रा.8.15 ते रा.8.43
रा.9.15 ½ ते रा.11.00
किंवा खेळ संपेपर्यंत

आय सी सी क्रिकेट विश्‍पकप स्‍पर्धा 2019 अंतर्गत भारत आणि इंग्‍लंड दरम्‍यान एजबेस्‍टन बर्मिंगहम येथे खेळल्‍या जात असलेल्‍या सातव्‍या एक दिवसीय क्रिकेट सामन्‍याचं प्रतयक्ष वर्णन

अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 29/06/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती –  ढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचं व्‍यवस्‍थापन
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विदुषी वीणा सहस्‍त्रबुध्‍दे – गायन
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – भाग – 82  विशेष सहभाग – नाट्य सिने अभिनेता वैभव मांगले   - भाग – 2 रा सादरकर्ते – संजय भुजबळ
दु..12.00 वा.
स्‍नेहबंध– (ग्रामीण) – लोकधारा – लोकसंगीतावर आधारित कार्यक्रम – आदिनाथ वाघमारे – महालक्ष्‍मीच्‍या पोतराजाची गाणी
सायं.5.30 वा.
युववाणी – विविध प्राणी आणि पक्ष्‍्यांचे आवाज काढणारे मिनीक्री कलाकार हेमंत पोटफोडे यांच्‍याशी दिशा देशपांडे हिन केलेली बातचीत
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदीक – शांताराम बबन किनकर आणि सहकारी
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – उपेंद्र भट – गायन
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – टोमॅटो पिकावरील रोगांचे एकात्मिक नियंत्रण – डॉ.भास्‍कर बारहाते - ्‍ीीबलल महिलांनी
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – मुकुल कुलकर्णी – गायन