378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 24/06/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.8.45 वा.
|
परिक्रमा – ‘’लक्ष्मीरोड’’ पुण्यातील प्रमुख
बाजारपेठेच्या इतिहासा विषयी शुभदा आठवले यांची गौरी लागू यांनी घेतलेली
मुलाखत
|
दु.2.30 वा. व
|
आलाप – शास्त्रीय संगीत – पल्लवी पोटे - गायन
|
सायं. 7.30 वा.
|
माझे घर माझे शेत –
प्रा.का.शेतशिवार – खरीप हंगाम 2019 करीता कृषी विभागाचे नियोजन – मुलाखत –
एन.टी.शिसोदे, मुलाखत घेणार –
वहिदा शेख
|
रा.10.30 वा.
|
आलाप– शास्त्रीय संगीत – पं.उल्हास कशाळकर – गायन
|
No comments:
Post a Comment