378
अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 13/06/2019चे विशेष कार्यक्रम
स.6.40
वा.
|
उत्तम
शेती – कासदाहावरील उपाययोजना
|
स.6.50
वा.
|
नातं निसर्गाशी – पक्षी
विश्व – पक्षी आणि आपण – धर्मराज पाटील
|
स.8.45
वा.
|
भाषण विभाग – पुस्तक परिचय
या कार्यक्रमा अंतर्गत – संग्राम गायकवाड लिखित आटपाट देशातील गोष्टी या
कादंबरीचा शशिकांत पाटील यांनी करून दिलेला परिचय,
गणेश लिखित सुंदर माझी शाळा या बालकविता संग्रहाचा महेश अर्चितलवार यांनी करून
दिलेला परिचय
|
स.9.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीयसंगीत- भूषण तोष्णिवाल – गायन
|
दु.12.00वा.
|
स्नेहबंध
– ऋतूबदल आणि आहार या विषयी वैद्य लीना बावडेकर यांची गौरी लागू यांनी घेतलेली
मुलाखत
|
दु.2.30
ते 3.00,
दु.3.05
ते सायं.6.10
सायं.6.15
ते सायं 6.58 सायं.7.15
ते रा.8.00 रा.8.15
ते रा.8.43 रा.
9.15½ ते 11.00 किंवा
खेळ संपेपर्यंत
|
आय
सी सी क्रिकेट विश्वकप स्पर्धा 2019 अंतर्गत भारत आणि न्युझीलंड दरम्यान
ट्रेन्ट ब्रिडेज येथे खेळल्या जाणा-या तिस-या एक दिवसीय क्रिकेट सामन्याचं
प्रत्यक्ष वर्णन
|
No comments:
Post a Comment