अंश
7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 29/06/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – ढगाळी
वातावरणात द्राक्ष बागेचं व्यवस्थापन
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – विदुषी वीणा सहस्त्रबुध्दे
– गायन
|
स.11.30 वा.
|
विशेष गीतगंगा – भाग –
82 विशेष सहभाग – नाट्य सिने अभिनेता
वैभव मांगले - भाग – 2 रा सादरकर्ते – संजय भुजबळ
|
दु..12.00 वा.
|
स्नेहबंध– (ग्रामीण) – लोकधारा – लोकसंगीतावर आधारित
कार्यक्रम – आदिनाथ वाघमारे – महालक्ष्मीच्या पोतराजाची गाणी
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – विविध
प्राणी आणि पक्ष््यांचे आवाज काढणारे मिनीक्री कलाकार हेमंत पोटफोडे यांच्याशी
दिशा देशपांडे हिन केलेली बातचीत
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – भेदीक – शांताराम बबन किनकर आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – कलाकार – उपेंद्र भट – गायन
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – टोमॅटो पिकावरील रोगांचे एकात्मिक
नियंत्रण – डॉ.भास्कर बारहाते
|
रा.9.30 वा.
|
संगीताचा अखिल भारतीय
कार्यक्रम – मुकुल कुलकर्णी – गायन
|
No comments:
Post a Comment