378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार
दिनांक 18/06/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – मृग बहारातील फळपिकांसाठी विमा योजना
|
स.9.00
वा.
|
समन्वित
कार्यक्रम – सानेगुरूजी स्मृतिदिन – आकाशवाणी – कोल्हापूर
|
स.9.30
वा.
|
आलाप –
शास्त्रीयसंगीत – रमेश गुलाणी – बासरीवादन
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध
– आरोग्यदर्पण – ‘’आरोग्य
संवाद’’
या कार्यक्रम मालिकेचा तिसरा भाग
|
दु. 2.00 वा.
|
विधासभेच्या
पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने महा.राज्याचे वित्तमंत्री मुनगुंटीवार यांचे अर्थसंकल्पीय
भाषण
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी –
स्टे ट्युनड – फ्रेश गप्पा – रिफ्रेशिंग गाणी – सा.क. मधुरा शेजवलकर
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत – एकतारी भजन – दिलीप सोपान गायकवाड आणि सहकारी
|
सायं.6.30वा.
|
विज्ञान जगत
– देवकष अर्थात हिग्ज बोसॉज पार्टीकल -
जगदीश राव
|
रा.7.30
वा.
|
माझे घर
माझे शेत – कृषी पदवीधरांना अॅग्रो क्लीनीक अॅग्रो बिझनेस एक फायदेशीर अभ्यासक्रम
राहूल घाडगे,
कांदा
प्रक्रिया – माहिती – निवेदिता डावखर
|
रा.10.30
वा.
|
आलाप–
शास्त्रीय संगीत – विनायक फाटक – तबलावादन
|
No comments:
Post a Comment