378
अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 26/06/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – हवामान अंदाजावर आधारित कृषीसल्ला
|
स.7.40 वा.
|
पायी वारी पंढरीची – आळंदीहून ज्ञानेश्वर महाराज
पालखी प्रस्थान सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत – सा.क.जगदीश राव
|
स.8.45 वा.
|
मलाही काही सांगायचंय – महिला बस कंडकटरची सेवा
देणा-या अनुराधा रणजीत राऊत यांच्याशी वैशाली जाधव यांनी केलेली बातचीत
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत - विदुषी झरीन शर्मा – सरोदवादन
|
स.11.00वा.
|
संग्रहातील
कार्यक्रम - पाऊलखुणा – क्रिकेट पटू चंदू बोर्डे यांची श्रीराम
शिंदे यांनी घेतलेली मुलाखत
|
स.11.35 वा.
|
आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन विरोधी दिना
निमित्त समन्वित कार्यक्रम – आकाशवाणी – उस्मानाबाद
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध -
न व्हावे उदास भाग 9 सा.क.रूपाली शिंदे, मालिका – गुंतता नात्यात मी मालिकेचा भाग 4 था – सूत्रसंचालन – गौरी लागू
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – सुहास व्यास – शा.गायन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – विविध प्राणी आणि पक्ष्यांचे आवाज काढणारे मिमिक्रीकलावंत
हेमंत पोटफोडे यांच्याशी दिशा देशपांडे हिनं केलेली बातचीत
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत –
धनगरी ओव्या - भिमराव ज्ञानू बनसोडे आणि सहकारी
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत– प्रायोजित कार्यक्रम शेत शिवार – निविष्ठा खरेदी
करताना घ्यावयाची काळजी – माहिती – किसन मुळे
|
रा.8.15 वा.
|
कॅलीडिस्कोप – साप्ताहिक अंग्रेजी कार्यक्रम
– Majha A Short Story Written & narrated
by हेमंत बालीवाली
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – धनंजय दैठणकर – संतूरवादन
|
No comments:
Post a Comment