378
अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 14/06/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40,1.45 वा.
|
उत्तम शेती
– भाजीपाला रोपवाटिका
|
स.6.50 व दु.1.55
|
नातं निसर्गाशी – पक्षी विश्व – पक्ष्यांचे सथलांतर – धर्मराज पाटील
|
स.8.45 वा.
|
गीर्वाणभारती
– दुतस्थ कथा मालेत रामायणातील हनुमानाचे दुतत्व – उत्तरार्ध – मीना कराडकर
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – प्रभंजन पाठक – व्हायोलिन
|
स.12.00 वा.
|
स्नेहबंध – कथांतर मालिकेचा 7 भाग – ‘’शंभर मी’’ ले.शाम मनोहर सा.क. गौरी लागू, जीवनानंद – लेख- लेखिका – नलिनी टेंबे
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत
– अश्विनी गोखले – गायन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – फिटनेसमधुन स्वसंरक्षण – कणाद देशमुख
यांच्याशी बातचित
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत - भेदिक – शांताराम किनकर आणि सहकारी
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना – खरीप
कांदा लागवड तंत्रज्ञान – डॉ.प्रांजली घोडके
|
रा.9.30 वा.
|
संवाद – (राज्यस्तरीय) – पुणे केंद्र – पं.कुमार
गंधर्व यांच्या शरदचंद्र चिरमुले यांनी घेतलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – प्रभंजन पाठक – व्हायोलिन
|
No comments:
Post a Comment