378
अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 06/06/2019चे विशेष कार्यक्रम
स.6.40
वा.
|
उत्तम
शेती – जमिनीच्या सुपीकतेसाठी शेणखताचं महत्व
|
स.6.50
वा.
|
नातं निसर्गाशी – मिनरल वॉटर,बोअरवेलचं
पाणी – डॉ.दिलीप रानडे
|
स.8.45
वा.
|
चित्रकार शिबानी उर्फ वैशाली
राजापूरकर यांच्याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
|
स.9.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीयसंगीत- कल्याणी देशपांडे – सतार
|
दु.12.00वा.
|
स्नेहबंध
– सुत्रबध्द निवेदनासह गीतांचा कार्यक्रम उर्मी – सा.क.ऋचा
थत्ते विषय शांताबाई शेळके स्मृति दिन विशेष
|
दु.2.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीयसंगीत – कलाकार – यशवंत जाधव – सुंद्रीवादन
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी
– परदेशी भाषा शिकण्याची मजा – चेतना गोसावी यांच्याशी जपानी भाषेविषयी बातचीत
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत– संगीत भजन
|
सायं.6.30
वा.
|
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – मानसिक
ताणतणाव आणि समुपदेशन – डॉ. आरती गिडवाणी
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझं शेत – भुजल पुर्नभरण – राहुल घाडगे,
सुक्ष्म
सिंचन – माहिती – दत्तात्रय सोमनाथ दिवेकर
|
रा.8.15
वा.
|
समन्वित कार्यक्रम – शांता शेळके स्मृति दिन –
ले.ज्योत्स्ना केतकर – सा.क. नीलिमा पटवर्धन (आकाशवाणी – सातारा)समरस ऐशी सृष्टी
|
रा.9.30
वा.
|
लोकसंगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – सुगम संगीत
कन्नड – संगीताचा शांता जयतिर्थ – रत्नमाला प्रकाश – गायन,कन्नड
लोकगीत – 1. विमागल डी.नारायण स्वामी – जानापाडा, 2.स्वैहा/सहकारी
– टटवा पाडा
|
रा.10.30
वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – कलाकार – यशवंत जाधव
– सुंद्रीवादन
|
No comments:
Post a Comment