378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार
दिनांक 11/06/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम
शेती – आले प्रक्रिया
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी– शहरी अधिवासातील
पक्षी – उमेश वाघेला
|
स.9.00 वा.
|
समन्वित कार्यक्रम – सानेगुरूजी स्मृतिदिन – आकाशवाणी
– कोल्हापूर
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – सुधाकर क्षीरसागर –
गायन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – आरोग्यदर्पण – ‘’आरोग्य
संवाद’’
या
कार्यक्रम मालिकेचा दुसरा भाग
|
दु. 2.30 वा.
|
आलाप– शास्त्रीय संगीत - जयदीप वैद्य – गायन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी
– ऑफ बीट करिअर अश्वारोहण आणि अश्वप्रशिक्षण क्षेत्रात करिअरच्या संधी – या
विषयी गुणेश पुरंदरे यांच्याशी बातचित
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – देवीची गाणी – भाऊसाहेब नागनाथ मवाळ आणि
सहकारी
|
सायं.6.30वा.
|
सुगम संगीत
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – यशोगाथा – यांत्रिक पध्दतीने
शेती करणारे नितीन गायकवाड यांची प्रिया बेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत
|
रा.9.30
वा.
|
साहित्य सौरभ – लेखक आणि संशोधक हेरंब कुलकर्णी
यांच्याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
|
रा.10.30 वा.
|
आलाप– शास्त्रीय संगीत – सुधाकर
क्षीरसागर – सुंद्रीवादन
|
No comments:
Post a Comment