378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक
29/08/2019चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती –
शिंगाचा कर्करोग
|
स.6.45
वा.
|
आपले आरोग्य – सर्वांसाठी
योग – धनंजय कुलकर्णी
|
स.8.45
वा.
|
व्यक्तीवेध –प्रसिद्ध
चित्रकार शिबानी ऊर्फ वैशाली राजापूरकर यांच्याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली
बातचीत
|
स.9.30
वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – वि.कुमुदिनी
काटदरे
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध
– मिळून सा-या जणी या मासिकाच्या त्रिदशकपूर्ती निमित्त ज्येष्ठ सामाजिक
कार्यकर्त्या बाळ यांची स्नेहा अवसरीकर यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.1.05
वा.
|
खुलं
आकाश – मालिका – विज्ञान विषयक विविध योजना – सा.क. प्रकाश अत्राम
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी
– हॉकीचे जादुगार – मेजर ध्यानचंद – राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त रूचिरा पालकर हिनं दिलेली माहिती,
स्टे
ट्युनड – फ्रेश गप्पा रिफ्रेशिंग गाणी – सा.क. सायली पगारिया
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत
– संगीत भजन – शिवाजी कदम आणि सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
कामगारांसाठी
कार्यक्रम – श्रमिक जगत – आरोग्य आणि औद्योगिक सुरक्षितता – आनंद आपटे भाषण
|
सायं.7.30
वा.
|
माझे
घरे माझं शेत – भात पिकातील समतोल खत व्यवस्थापन – डॉ.नरेंद्र काशीद,मधुमक्षिका
पालन आणि व्यवस्थापन - सुनील पोकरे
|
रा.10.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीयसंगीत – रघुनंदन पणशीकर – गायन
|
No comments:
Post a Comment