378
अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 08/09/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40
वा.
|
उत्तम
शेती – खरीप कांद्यावरील रोगांचे नियंत्रण
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – वाढत्या वयातील मुलांचा आहार –
डॉ.प्रमोद जोग
|
स.6.50 वा.
|
नातं
निसर्गाशी – सण, उत्सव आणि प्रदूषण – निरंजन घाटे
|
स.9.00 वा.
|
समन्वित कार्यक्रम – आंतरराष्ट्रीय साक्षरता
दिन – डिजीटल साक्षरता – ले.सा.क. सुजित बनसोडे
|
स.9.30 वा.
|
विज्ञान
प्रसार नवी दिल्ली आणि आकाशवाणी यांची सहनिर्मिती असलेली विज्ञान मालिका – झळा
या लागल्या जीवा
|
स.11.30 वा.
|
विशेष गीतगंगा – 102 विशेष सहभाग – अभिनेता सुबोध भावे - 2–
सा.क.संजय भुजबळ
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध
– सखी संवाद - फोन इन कार्यक्रम – सा.क.
स्वाती दिक्षित – विषय – शिक्षकांनी मला घडवलं
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान
– ही माझी पृथ्वी या मालिकेचा भाग – 5
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी
– शब्दगंध – सा.क. सुखदा पूरकर, स्वरभेट – सुखदा पटवर्धन
हिचं हार्मोनियम वादन
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत
– पोतराजाची गाणी – मोहन साठे आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
हिंदी
गीत – हिंदी सुगम – संपदा मोडक
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – कलाकार – विद्या कुलकर्णी
|
सायं.7.15 वा.
|
माझे
घर माझे शेत – किर्तन – नारदिय किर्तन –
सा.क. अंजली कराडकर – आख्यान – अनुभुती
|
रा.9.30 वा.
|
रविवासरीय
संगीत सभा – सुलेखा भट्ट – गायन
|
No comments:
Post a Comment