378
अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 15/11/2019
चे
विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
|
जीवन विविधा
– सर्वांसाठी योग – धनंजय कुलकर्णी
|
स.6.50 वा.
|
नात
निसर्गाशी – सजीवांच्या वाढीचं नाट्य – क.कृ.क्षीरसागर
|
स.8.40 वा.
|
गीर्वाणभारती – अष्टनायिका या भाषणमालेचा भाग
– 1 डॉ.सुचेता परांजपे
|
स.9.00 वा.
|
समन्वित कार्यक्रम
– आचार्य विनोबा भावे स्मृति दिन – आठवणीतील विनोबा – ले.बा.दा.जोशी – सा.क. विश्वास
वाघमारे
|
स.11.35 वा.
|
बालनाट्य महोत्सव – ‘विज्ञान अमर आहे’
लेखक चंद्रशेखर बडगिरे – सा.क. रत्नाकर हेडावू
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध –
वेश्यावस्तीतील मुलांसाठी पाळणाघर चालवणा-या
ज्योती पठाणिया यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.1.05 वा.
|
खुलं आकाश – मालिका – पायवाटेकडून महामार्गाकडे
– घाटाचा इतिहास – सा.क. सुहास विद्वांस
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – इंटरनेटच्या
व्यसनापासून मुक्ती - डॉ. अजय दुधाने यांच्याशी बातचित
|
सायं.6.30 वा.
|
वृंदगान पाठ – मल्याळी गीत – कवि – पी.भास्करन
|
रा.7.30 वा.
|
माझे घर
माझे शेत –
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – विद्या
कुलकर्णी
|
रा.10.00 वा.
|
आकाशवाणी संगीत
संम्मेलन 2019 विद्वान एन संपत – व्हायोलिनवादन,बैजू एन रजित वीणा वादन – जुगलबंदी
|
No comments:
Post a Comment