378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 11/11/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – मोंबड्यांमधील
कृमीचं नियंत्रण
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – वार्धक्य
आणि पार्किन्सन्स – डॉ.संदिप तामणे
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – समुद्र
किनारे – डॉ. सविता घाटे
|
स.8.40 वा.
|
परिक्रमा – गुरूनानक जयंतीच्या
अनुषंगानी शबद किर्तनावर आधारित कार्यक्रम
|
स.9.00 वा.
|
समन्वित कार्यक्रम – राष्ट्रीयशिक्षण
दिनानिमित्त मुलांसोबत शिकूया – ले.राजीव तांबे सा.क. नेहा खरे
|
स.9.30 वा.
|
आलाप शास्त्रीय संगीत – कलाकार – विदुषी मंजुषा पाटील
|
स.11.00 वा.
|
मौलाना अबुल कलाम आझाद
यांच्या जयंती निमित्त ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’या विषयी मान्यवरांच्या
प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम सा.क.तेजश्री कांबळे
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – सांगोला येथील माता – बाल विकास प्रतिष्ठानच्या
डॉ. संजीवनी केळकर यांची गौरी लागू यांनी
घेतलेली मुलाखत, ठुमरी गायन/विदूषी गिरीजादेवी
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत - कलाकार – भवानी शंकर – पखवाजवादन
|
सायं.5.30वा.
|
युववाणी – व्यवसायिक
नीतिमत्ता – काल आज आणि उद्या – श्री ग.बापट यांच्याशी आरती गाढवे हिनं केलेली
बातचित
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत –
संगीत भजन – वालचंद कानगुडे आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
उपशास्त्रीय संगीत – कलाकार – अतुल खांडेकर
|
सायं. 7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – 1.शेत
शिवार भाग – 41, शेळी आणि मेंढीतील पी.पी.आर आणि त्यांचे उपचार आणि प्रतिबंध
– माहिती – डॉ.भुपेश कामडी
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – प्रसाद बरजे
|
रा.9.30 वा.
|
नाटक – ‘’करूणाष्टक’’ व्यंकटेश माडगुळकर लिखित
पुस्तकाचं क्रमश: अभिवाचन – मुख्य वाचक – सदाशिव आमरापूरकर – संगीत – श्रीरंग उमराणी
– सा.कर्त्या – गौरी लागू
|
रा.10.00 वा.
|
आकाशवाणी संगीत संमेलन 2019 अंतर्गत – हरमिंदर शर्मा – सतारवादन
|
No comments:
Post a Comment