Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Monday, 23 March 2020



  378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 25/03/2020 चे विशेष कार्यक्रम  
स.6.40 वा.
दु.1.45 वा.
उत्‍तम शेती – हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्‍ला
स.6.45 वा. व
दु.12.55 वा.
आपले आरोग्‍य –  उन्‍हाळयात  करावे  लागणारे  व्‍यवस्‍थापन  - वैद्य  शैलेश गुजर 
स.6.50 वा. व
दु.1.55 वा.
नातं निसर्गाशी – पर्यावरणीय  भवितव्‍य वसुंधरेचे – प्रकाश  गोळे
स.8.40 वा.
हसा, हसवा, हसुद्या – मालिका – लेखन – प्रताप देशमुख - सा.क. – तेजश्री कांबळे
स.9.30 वा. व रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – उ.अली महमद  हुसेन  - शेहनाई 
स.11.00 वा.
संग्रहीत कार्यक्रम – पाऊलखुणा – ज्‍येष्‍ठ  शास्‍त्रज्ञ वसंतराव  गोवारीकर  यांची ललित क्षीरसागर यांनी घेतलेली मुलाखत
दु.12.10 वा.
महिलांसाठी कार्यक्रम – निर्मिती – पुणे केंद्र – नवचैतन्‍याचा गुढीपाडवा  - गुढीपाडव्‍या निमित्‍त रूपक  लेखन – डॉ.कांचनगंगा  गंधे  - सा.कर्त्‍या – गौरी लागू
दु.2.30 वा.
नाद ब्रम्‍ह – शास्‍त्रीय संगीत - आकाशवाणी नागपूर
सायं.5.30 वा.
युववाणी फिटनेस आणि आरोग्‍यर क्षण या विषयावर व्‍यायामतज्ञ  कणाद देशमुख  यांच्‍याशी  बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदिक – शांताराम किनकर आ‍णि सहकारी
सायं.6.30 वा.
चालु जमाना – कौटुंबिक श्रुतिका – लेखन – वहिदा शेख  
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत -  कलाकार – कस्‍तुरी पायगुडे
रा.7.30वा.
माझे  घर  माझे  शेत – कृषी  हवामान सूचना –लाईव्‍ह, राज्‍यस्‍तरीय  कृषी कार्यक्रम – शिर्षक – गोपीनाथ मुंडे शेतकरी  अपघात विमा योजना  या‍ विषयी धुळे येथील कृषी उपसंचालक शांताराम बालपुरे यांची रेशम जाधव यांनी घेतलेली मुलाखत  - आकाशवाणी – धुळे , माझे घर माझे शेत – बाजारभाव – लाईव्‍ह
रा.8.15 वा.
कॅलीडिस्‍कोप  - (साप्‍ताहीक अंग्रेजी कार्यक्रम ) -  
रा.9.30 वा.
फोन इन  जनसंवाद – विषय – ‘’मोबाईल आणि डिजीटल उपकरणांची  व्‍यसनाधिनता आणि सोडवण्‍याचे  उपाय’’ तज्ञ सहभाग – डॉ.अजय दुधाने,सुत्र संचालन – सादरकर्ते – कैलास शिंदे

Friday, 20 March 2020



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 23/03/2020 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा. व
दु. 1.45 वा.
उत्‍तम शेती – दालचिनीचे  व्‍यवस्‍थापन  
स.6.45 वा. व
दु.12.55 वा.
आपले आरोग्‍य – कोरोनाचा प्रादुर्भाव आणि रक्‍तदान (आवाहन) डॉ. अतुल कुलकर्णी
स.6.50 वा. व
दु.1.55 वा.
नातं निसर्गाशी – भूचर  किटकांचं अनुकुलन – डॉ.पुरूषोत्‍तम जोशी
स.8.40 वा.
परिक्रमा – साहित्‍य अकादमीचा अनुवादासाठी पुरस्‍कार मिळाल्‍याच्‍या  निमित्‍त लेखिका, दिग्‍दर्शिका सई परांजपे यांनी साधलेला संवाद
स.9.30वा.
आलाप -  उपशास्‍त्रीय संगीत – कलाकार – योगिनी जोगळेकर – गायन  
दु.12.10 वा.
स्‍नेहबंध – महिलांसाठी कार्यक्रम – सहक्षेपित मुंबई – निर्मिती – मुंबई केंद्र
दु.2.30वा.
नाद ब्रम्‍ह – शास्‍त्रीय संगीताचा कार्यक्रम  - आकाशवाणी मुंबई
सायं.5.30वा.
युववाणी हवामान बदलाचे घातक परिणाम जागतिक हवामान दिनानिमित्‍त अजिंक्‍य साळुंखे यानं दिलेली माहिती  
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  - संगीत भजन – संतोष देशमुख आणि सहकारी
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत – ए.के. कोगजे
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेततळ्यातील मत्‍स्यपालन – माहिती – धनेश श्‍यामसुंदर पडवळ, कृषी हवामानावर आधारित कृषी सल्‍ल्याचे महत्‍व -
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी– मराठी सुगम संगीत – कलाकार – चित्रा आपटे
रा.9.30 वा.
लाड स्‍मृति व्‍याख्‍यानमाला – ‘’जागतिक तापमान वाढ आणि पूर समस्‍या’’  वक्‍ते – उदय गायकवाड, अध्‍यक्ष – डॉ.दि.मा.मोरे – सा.क. डॉ.सुनील गायकवाड
378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार  दिनांक  24/03/2020 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा. व
दु.1.45 वा.
उत्‍तम शेती –
स.6.45वा.
दु.12.55 वा.
आपलेआरोग्‍य – उन्‍हाळ्यातील  आजार आयुर्वेदातील उपचार  - वैद्य  शैलेश  गुजर
स.6.50 वा.
दु. 1.55 वा.
नातं निसर्गाशी – भूचर किटकांचं  अनुकुलन – डॉ.पुरूषोत्‍तम जोशी
स.9.30 वा. व
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – विदुषी  लक्ष्‍मीबाई जाधव 
दु.12.10 वा.
स्‍नेहबंध– आरोग्‍यदर्पण – आहाराविषयी मार्गदर्शन वैद्य रूपाली पानसे  यांची  गौरी पत्‍की यांनी घेतलेली मुलाखत 
दु.2.30 वा.
नादब्रम्‍ह – आलाप – शास्‍त्रीयसंगीत -  आकाशवाणी- मुंबई
सायं.5.30 वा.
युववाणी – आकाशवाणीमुंबई
सायं.6.15 वा.
लोकसंगीत –
सायं.6.30वा.
मंथन – अल्‍पसंख्‍यांक महिलांचे अधिकार या विषयी डॉ.रझिया  पटेल यांची तेजश्री कांबळे यांनी घेतलेली मुलाखत
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठीसुगमसंगीत – कलाकार – सुहास शामगांवकर 
रा.7.30वा.
माझे घर माझे शेत –
रा.8.15 वा.
वार्ताचित्र (समाचार विभाग)
रा.9.30 वा.
लाड स्‍मृति व्‍याख्‍यानमाला – जागतिक तापमान वाढ आणि पूर समस्‍या – वक्‍ते – उदय गायकवाड – अध्‍यक्ष – डॉ.दि.मा.मोरे – सा.क. डॉ.सुनिल गायकवाड