378
अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 05/03/2020चे विशेष कार्यक्रम
स.6.40वा.व
दु.1.45 वा.
|
उत्तम शेती – चुनखडीयुक्त
जमिनीचे गुणधर्म
|
स.6.45 वा. व
12.55 वा.
|
जीवन विविधा – कौटुंबिक कायदे – अॅड. सुजाता दर्भे
|
स.6.50 वा. व
दु.1.55 वा.
|
नातं
निसर्गाशी – गहुकुळाची कथा – डॉ.क.कृ.क्षीरसागर
|
स.8.40 वा.
|
व्यक्तिवेध – कार्यक्रमांतर्गत जागतिक किर्तीचे शिल्पकार भगवान रामपुरे
यांच्याशी तेजश्री कांबळे यांनी साधलेला संवाद
|
स.9.30 वा. व
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – कलाकार – संजय गरूड – गायन
|
दु.12.05 वा. व
दु. 2.30 वा.
|
आंतरराष्ट्रीय महिला सप्ताह – कौशलय विकासातुन
महिला विकास – सा.क. संजय बरिदे
|
दु.12.30 वा.
|
आंतरराष्ट्रीय महिला सप्ताह – समन्वित रूपक
– ‘’ शेतकरी महिलांची श्रमबचत’’
लेखक – प्रा.जयश्री झेंडे – सा.क.सतिश जोशी
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – आकाशवाणी – पुणे – ‘ओपन बुक लायब्ररी’
या वाचनप्रसारासाठी
सुरू केलेल्या उपक्रमाविषयी अभिषेक अवचार, प्रियंका चौधरी आणि रोहन शिंगाडे यांच्याशी बातचित
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत - संगीत भजन – शांताराम गावडे आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – ‘सेवानिवृत्तीनंतरचं आर्थिक नियोजन’ पुरूषोत्तम तडवलकर यांनी दिलेली माहिती, राज आहेरराव यांची कथा – वारकरी
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – आंबा काढणी पूर्व निर्यातीसाठी
करावयाची पूर्व तयारी
माहिती – मिलिंद जोशी, उन्हाळी पिकांसाठी पाणी व्यवस्थापन – मुलाखत डॉ.बापूसाहेब भाकरे
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – निलिमा
भावे
|
रा.8.30 वा.
|
संसद
समीक्षा
|
रा.9.30 वा.
|
लोकसंगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – होळी निमित्त
विशेष कार्यक्रम – होली के रंग गीतों के संग – होळी गीतांवर कार्यक्रम – संगीत –
चंद्रकांत पाठक
|
No comments:
Post a Comment