Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Thursday 5 March 2020

378  अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 08/03/2020 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा. व
दु.1.45 वा.
उत्‍तम शेती – भाजीपाला  बीजोत्‍पादन 
स.6.45 वा.
गुड न्‍युज – लेखन – प्रियंका शेजाळे – सा.क. तेजश्री कांबळे
स.6.50 वा. व दु.1.55 वा.
नातं निसर्गाशी – गहुकुळाची कथा - डॉ. क.कृ. क्षीरसागर
स.8.40 वा.
स्‍वरचित्र – गीत – प्राजक्‍ता पटवर्धन, संगीत – आशिष केसकर, गायक – विभावरी जोशी, आपटे आणि सुहास शामगांवकर   
स.9.30 वा.
विज्ञान प्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी सहनिर्मिती असलेली विज्ञान मालिका – झळा या लागल्‍या जीवा
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – भाग – 153 – सहभाग – विजय पाडळकर - सा.क. संजय भुजबळ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – “NO” या लौंगिक अत्‍याचार विरोधी app विजयी डॉ. उज्‍वल नेने यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
दु.12.30 वा.
आंतरराष्‍ट्रीय महिला सप्‍ताह – स‍मन्वित कार्यक्रम – आकाशवाणी मुंबई
दु.2.30 वा.
बालोद्यान – ही माझी पृथ्‍वी ही विज्ञान मालिका
सायं.5.30 वा.
युववाणी – आकाशवाणी – रत्‍नागिरी  
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – धनगरी ओव्‍या दत्‍तात्रय नागणकरे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
हिंदी गझल – राजेश दातार
रा.7.15 वा.
साप्‍ताहिक विधी मंडळ समालोचन
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – किर्तन – सा.क. निवेदिता नचिकेत मेहेंदळे, आख्‍यान – दैत्‍य नाशिणी दूर्गादेवी
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा

No comments:

Post a Comment