बुध ता. 10 ऑक्टो 2012
उद्याच्या श्वासासाठी – जागतिक तापमानवाढीच्या संदर्भतील मालिेकेत पर्यावरणपूरक मातीच घरं बनवाणा-या सौरभ फडके याच्याशी बातचीत
गुरू ता. 11 ऑक्टो 2012
आकाशदर्शनाची माहिती आणि त्याचा
आनंद याविषयी हौशी खगोल निरीक्षक परिमल दवे याच्याशी बातचीत – जरूर ऐका 11 ऑक्टोबरच्या संध्या. पासून आकाशात दिसणाऱ्या ग्रहांविषयी !
शुक्र ता. 12 ऑक्टो 2012
चॅटस्पॉट – कॉलेजजीवनावर आधारित
मालिका दर 2-या आणि 4थ्या शुक्रवारी – लेखिका – ऋचा घाणेकर




.jpg)

