Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Friday, 15 March 2013


        378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार  दिनांक 16.3.2013 चे विशेष कार्यक्रम

स. 5.55 वा.
प्रा.का. – ‘ ‘ श्री ब्रम्‍हचैतन्‍य महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन’’
स. 6.40 वा.
आपले आरोग्‍य - निरामय आरोग्‍य आणि पुरूषार्थ – काम –
 डॉ. राजीव शारंगपाणी
स. 6.45  व
दु. 1.55 वा.
नातं निसर्गाशी –  सफर आफ्रिकेची –  अनिल दामले
स. 8.40 वा.
अर्थकारण
स. 9. 10 वा.
युववाणी – ‘अभिनंदन’’ डिपेक्‍स 2013 या अभियांत्रिकीच्‍या  नाविन्‍यपूर्ण प्रकल्‍पांच्‍या स्‍पर्धेत पुरस्‍कारप्राप्‍त महाविद्यालयाच्‍या प्रतिनिधींशी बातचित
स. 9. 30 , दु 1.50
ते सांय. 5.00 वा
किंवा खेळसंपेपर्यत
भारत आणि ऑस्‍ट्रेलिया दरम्‍यान मोहाली इथं खेळल्‍या जात असलेल्‍या तिस-या क्रिकेट कसोटी सामन्‍यांच्‍या तिस-या  दिवशीच्‍या खेळाचं हिंदी आणि इंग्रजीतून प्रत्‍यक्षवर्णन
सा. 6. 15. वा.
लोकसंगीत – मोहन शंकर माने आणि सहकारी आख्‍यान – नारदाची काशी यात्रा
सा. 6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं. भजन सोपोरी – संतूरवादन
सा. 7. 30. वा.
माझे घर माझे शेत – पाण्‍याचा काटकसरीने वापर – माहिती – डॉ. हनुमंत घोडगे
रा. 9.30 . वा.
संगीताचा आखिल भारतीय कार्यक्रम – मंदा सुधाराणी यांच गायन

AIR Pune plans Radio Week

Week long invited audience programmes are planned by All india Radio Pune in connection with it's Diamond Jubilee Year Celebrations. The series starts from 16th March 2013.
 Entry to these events is free with Invitation cards, which can be collected from Duty Room, Akashvani Pune (Shivaji Nagar).
Organiser : Akashvani Pune   pune@air.org.in
Phone : 25536352, 25536619

Wednesday, 13 March 2013


युववाणी तर्फे सर्वच जिंदादिल तरुणाईला  सस्नेह आणि खुलं  आमंत्रण . 

KEEP THE  APPOINTMENT  ON  21ST  MARCH , 5.30 PM

 AT  TILAK   SMARAK  MANDIR 

१ .अंतराळयात्री कल्पना चावला विषयी  दीक्षा ग्रुप च्या कलाकारांचा  कथक नृत्याविष्कार 

"I  BELONG  TO  THE  GALAXY "




२ .  या वर्षीची पुरुषोत्तम करंडक विजेती स . प . महाविद्यालयाची  एकांकिका "प्राणीमात्र "

ले . प्रणव बापट    दिग्दर्शक . क्षितीश दाते 

COME  ONE , COME  ALL 

 आपल्या   युवाकलाकाराना प्रोत्साहन देण्यासाठी नक्की या . 

आकाशवाणीच्या  हीरकमहोत्सवानिमित्त आयोजित या "युवातरंग " कार्यक्रमाला मित्र ,मैत्रीणीना घेऊन  जरूर  या . 


                       378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार  दिनांक 15.3.2013 चे विशेष कार्यक्रम

स. 5.55 वा.
प्रा.का. – ‘ ‘ श्री ब्रम्‍हचैतन्‍य महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन’’
स. 6.40 वा.
आपले आरोग्‍य -   पचनसंस्‍थेशी संबंधित अवयवांचे विकार –
डॉ. नारायण क्षीरसागर
स. 6.45 व दु. 1.55 वा.
नातं निसर्गाशी –  सफर आफ्रिकेची – अनिल दामले        
स. 9. 10 वा.
युववाणी – चॅटस्‍पॉट – कॉलेज जीवनावर आधारित मालिका –
 ले. दिप्‍ती जोशी, सहभाग – श्रीधर कुलकर्णी,समीर देशपांडे, नितिन वाघ
स. 9. 30 , दु 1.50
ते सांय. 5.00 वा
किंवा खेळसंपेपर्यत
भारत आणि ऑस्‍ट्रेलिया दरम्‍यान मोहाली इथं खेळल्‍या जात असलेल्‍या तिस-या क्रिकेट कसोटी सामन्‍यांच्‍या दुस-या  दिवशीच्‍या खेळाचं हिंदी आणि इंग्रजीतून प्रत्‍यक्षवर्णन
सा. 6. 15. वा.
लोकसंगीत – दत्‍तात्रय बन्‍सीधर जाधव आणि सहकारी
सा. 6. 30. वा.
वृंदगान पाठ -  तामिळीगीत – गीत – वेरामुथी
सा. 7. 30. वा.
माझे घर माझे शेत – 1. फळ प्रक्रिया मधल्‍या महत्‍वाच्‍या बाबी – माहिती –   डॉ. सुभाषचंद्र शिंदे
रा. 8. 15 . वा.
लोकजागर – आपण आणि निसर्ग नियम – माहिती –
 डॉ. वर्षा सतीश तोडमल
रा. 10.00 वा.
हिंदी कार्यक्रम – कलश – अक्षरविश्‍व - पुस्‍तक समीक्षा – डॉ. रेवा कुलकर्णी, भारतीय ज्ञानपीठ विजेता – विं.दा. करंदीकर – सुनीता पुरोहित,   सम्‍पादक – डॉ. सुनील केशव देवधर

रा. 10.30 वा.
आलाप –  गायन - विदुषी किशोरी अमोणकर

Monday, 11 March 2013

An Invitation.

Good News..!!!
 All India Radio, Pune is celebrating a Radio Week from 16th March 2013 to 22nd March 2013 on account of its Diamond Jubilee year. On 16th ( evening ) and 17th March (morning and evening ) we are holding a Drupad-Dhamar festival music concert at Karnatak Sangha hall, Erandavane, Pune at 5.30 pm and at 10am respectively. On 19th there will be a special light music program based on poetry of great poet late Shri. Datta Halasgikar. Venue- Bal Shikshan Hall, MES, Mayur Colony, Pune at 5.30 pm. On 20th we are celebrating a birth centenary year of a great poetess of Maharashtra late Smt. Indira Sant. This beautiful program will take place at Balgandharva hall , Pune at 5.30 pm. On 21st March there will be a colorful presentation by youths at Tilak Smarak Hall, Pune at 5.30pm. Finally on 22nd at  Bal Shikshan Hall, MES, Mayur Colony, Pune at 5.30 pm. there will be a wonderful presentation of choral songs based on vande mataram sung during independence moment of India.
               We welcome all our listeners and well wishers to attend these concerts.

Thursday, 7 March 2013



युववाणीतील  विशेष मालिका   "जाणीव- बौद्धिक संपदेची "

"भारतातल्या युवकांमध्ये उत्तम कल्पनाशक्ती आहे ,पण आपल्या बौद्धिक संपत्तीबाबत ते जागरूक नाहीत "- आपल्या राष्ट्रपतींनी व्यक्त केलेली ही  खंत खूप बोलकी आहे . संपूर्ण  जगभरातून फाईल  होणाऱ्या पेटंटच्या संख्येत ,क्षमता असूनही ,भारतीयांची संख्या खूप कमी आहे : म्हणूनच खास युववाणी तील मालिका  "जाणीव- बौद्धिक संपदेची "  दर गुरुवारी सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी .

पेटंट ,कॉपी राईट ,ट्रेड  मार्क , भौगोलिक निर्देश  (पुणेरी पगडी , कोल्हापुरी गूळ , पैठणी , महाबळेश्वरची स्ट्राबेरी , यासारख्या स्थानिक महत्वाच्या गोष्टींचं  आंतरराष्ट्रीय बाजारातलं  महत्व ) याविषयीची सखोल माहिती , बौद्धिक संपदेचे प्रकार ,पेटंट च्या  क्षेत्रातील करियर संधी , कल्पना ते पेटंट हा प्रवास  या साऱ्या विषयी  या मालिकेत तत्ज्ञांकडून ऐका , दर गुरुवारी सकाळी  ९ वाजून १० मिनिटांनी.



तुम्ही या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता , तुमचे प्रश्न पाठवून , यासंदर्भात तुम्हाला  अपेक्षित असलेले अजून  काही उपविषय सुचवून ! या मालिकेच्या शेवटच्या प्रश्नोत्तरांच्या  भागात त्याचा समावेश होईल . 

Wednesday, 6 March 2013

"शोधयात्रा  _अनोख्या भारताची "

भारताच्या कानाकोपऱ्यातल्या, साध्यासुध्या कल्पक माणसामध्ये दडलेली वैज्ञानिक प्रतिभा हेरून, त्यांनी लावलेल्या छोट्या मोठ्या लोकोपयोगी संशोधनांना प्रोत्साहन देणारी संस्था _  National Innovation Foundation . इथल्या  यशोगाथांवर  आधारित मालिका . "शोधयात्रा  _अनोख्या भारताची" विज्ञान प्रसार, नवी दिल्ली आणि आकाशवाणी  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही मालिका महाराष्ट्रातल्या दहा केंद्रांवरून रविवारी सकाळी साडेनऊ वाजता , दहा मार्च 2013 पासून. 

दहा मार्च 2013 ला ऐका, NIF  चे संस्थापक अध्यक्ष  डॉ  रघुनाथ माशेलकर  यांची प्रतिमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत  - सकाळी साडेनऊ वाजता आकाशवाणी पुणे केंद्रावर .

.