Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Thursday, 4 January 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 07/01/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
गीर्वाणवाणी –– सुर्याष्‍टकम् – अपर्णा नेने
स.6.10 वा.
प्रभात वंदन/चिंतन – व्‍ही.जी. खाजगीवाले
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य –  दुर्वा- ले. वैद्य आरती देव
स.6.50 वा.
उत्‍तम शेती
स. 7.00 वा.
आजचा विचार 
स.7.25 वा.
 सुप्रभात – संजय भुजबळ
स.7.40 वा.
भावधारा – सुगम संगीत (स्‍पॉन्‍सरशिप)
स.8.40 वा.
नातं निसर्गाशी – संस्‍कृत सुभाषितातील निसर्ग – डॉ. हेमा क्षीरसागर
स.8.45 वा.
स्‍वरचित्र – गीत – गंगाधर महांबरे, संगीत- विजय पवार, गायक – विजय पवार आणि लिला पवार
स.9.00,दु.2.00
हिंदी चित्रपट संगीत
स.09.30 वा.
विज्ञान प्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी निर्मित मालिका‘ उद्याच्‍या सृष्‍टी साठी- ‘शाश्‍वत विकास’ या विषयीच्‍या  मालिकेचा 32  वा भाग सा.क. गौरी लागू , गीत – डॉ. महेश केळुस्‍कर , संगीत - मिलिंद गुणे , ले. – डॉ. राजेंद्र शिंदे, विषय - ‘हरित पृथ्‍वी - जमिनीची धुप – वाळवंटीकरण ’
स.10.25  वा.
उपशास्‍त्रीय संगीत – पद्मजा तळवलकर – पिलु ठुमरी, विदुषी सिध्‍देश्‍वरी देवी – दादरा गारा, वि.बेगम अख्‍तर - लोकधुन दादरा  
स.10.30 वा.
हिंदी गझल
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद – फोन इन कार्यक्रम – सा.क. तेजश्रीकांबळे –विषय नवीन वर्षाचा संकल्‍प  
दु.2.30 वा.  
बालोद्यान – गाथा स्‍वांतत्र्याची – बंगालचे क्रांतीकारक – लेखन निवेदन – सिध्‍दार्थ बेंद्रे
दु.3.00  वा.
संदेश-टु सोल्‍जर
सायं.5.30 वा.
युववाणी  
सायं.6.15 वा.
लोकसंगीत –
सायं.6.30 वा.
फड रंगला तमाशाचा – भाग 10 वा राष्‍ट्रपती पुरस्‍काराने सन्‍मानित तमाशा कलावती मंगला बनससोडे यांची सोपान खुडे यांनी घेतलेली मुलाखत,संकल्‍पना आणि सा. क. अरूण सोलंकी
सायं.7.15 वा.
माझे घर माझे शेत – नारादीय किर्तन – सा.क. ज्ञानेश्‍वर कपलाने –अख्‍यान- संत महिमा
सायं.8.15 वा.
नाटय संगीत
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा – देबाप्रियो अधिकारी – गायन



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 06/01/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
गीर्वाणवाणी –  हनुमान पंचरत्‍नम – अनिता लिमये
स.6.10 वा. 
प्रभात वंदन/चिंतन – राजश्री मोहाडीकर – आत्‍मा बंध होण्‍याची कारणे आणि त्‍यातुन सुटका
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – होमिओपॅथिक उपचार – डॉ. दिप्‍ती पोतदार
स. 6.50 वा.
उत्‍तम शेती – क्षार समस्‍या टाळण्‍यासाठी ठिबक उपयुक्‍त
स.7.00 वा.
आजचा विचार
स. 7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40.वा.
नातं निसर्गाशी – संस्कृत सुभाषितातील निसर्ग – डॉ.हेमा क्षीरसागर
स. 8.45 वा.
कौटुंबिक मालिका – मस्‍त चाललंय- लेखिका आणि सा.क.डॉ. प्रतिमा जगताप, सहभाग – प्रसाद कुलकर्णी, डॉ. प्रतिमा जगताप आणि माधव मोडक (नववर्ष विशेष)
स.9.00,दु.2.00
हिंदी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
पत्रकार दिना निमित्‍त समन्वित कार्यक्रम – समाज माध्‍यमांची समाज मान्यता ले.जयदेव डोळे – सा.क. नम्रता फलके आकाशवाणी – औरंगाबाद
स.10.05 वा.
प्रा.का. (स्‍टेट हुक अप) / नाटय संगीत
स.10.30 वा
उपशास्‍त्रीय संगीत –पं.समता प्रसाद- तबला वादन- ताल धमार, पं.बिस्मिल्‍ला खान – सनई वादन – भटियाली धुन  
दु.12.00 वा.
 स्‍नेहबंध – ग्रामीण – 1) कस्‍तुरबा ट्रस्‍ट च्‍या संचालिका शेवंता चव्‍हाण यांची  प्राजक्‍ता कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत
दु.1.00 वा.
फोन इन लोभ असावा – डॉ.प्रतिमा जगताप
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – कोल्‍हापुर – रविंद्र कुलकर्णी
दु.2.30 वा.
 बालोद्यान – जीजामाता शिक्षण प्रसारक मंडळ संचालीत जीजामाता हायस्कुल सराटी ता.इंदापुर जि.पुणे च्‍या विद्यार्थ्‍यांनी सादर केलेला विविध गुणदर्शन कार्यक्रम  
दु. 5.30 वा.
युववाणी – ‘लोकल ते ग्‍लोबल ‘ – देशविदेशातल्‍या घडामोडींवर आधारित कार्यक्रम, महाराष्‍ट्र खुल्‍या टेनिस स्प र्धेचा दै‍नंदिन वृत्‍तांत – मिलिंद ढमढेरे
सायं.6.15 वा. 
लोकसंगीत –विजयकुमार हैबती व्‍यवहारे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
आलाप – पं. अजय चक्रवर्ती – गायन, पं.अजय चक्रवर्ती – ठुमरी सोहोनी
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न 2022 पर्यंत दुप्‍पट करण्‍याच्‍या हेतुनी प्रा.का. मालिका शेतशिवार , उन्‍हाळी मूग फायदेशीर – माहिती – डॉ. अजय गणेश जाधव – सह.प्रा.कृषिमहाविद्यालय पुणे
रा. 8.15 वा.
पत्रकार दिनानिमित्‍त समन्वित कार्यक्रम  
रा.9.30 वा.
अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम – संत त्‍याग राजा आराधना संगीत – महोत्‍सवका सीधा प्रसारण