Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Tuesday, 1 May 2018

378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 04/05/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
प्रभात वंदन -  गीर्वाणवाणी – शाकंबरी स्‍तोत्र – कविता खरवंडीकर , चिंतन – धनंजय अवसरीकर – भावना आणि बुध्‍दी दोन महत्‍त्‍वाचे घटक आहेत
स.6.40
उत्‍तम शेती – सिताफळ पीक सल्‍ला
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य  – उन्‍हाळयातील आहार आणि विहार – वैद्य प्रफुलत्‍ता सुरू
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – प्राचीन भारतीय वृक्ष – डॉ.राधिका बेहरे
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40वदु.1.55
आवर्जुन जावं असं काही
स.8.45 वा.
गीर्वाणभारती – ‘विश्‍वसंचारी रामरक्षा’ – भाषण – विनया क्षिरसागर
स.9.00वसायं.7.15
मराठी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – हेमंत पेंडसे – शा. गायन
स.10.00 वा.
भावगीत
स. 10.35 वा.
एक कलाकार
दु.12.00वा.
स्‍नेहबंध – साहित्‍य अकादमी पुरस्‍कार प्राप्‍त ‘’भूमी’’ या कादंबरीवर आधारित नभोवाणी मालिका नभोवाणी रूपांतर – प्रा.शमा सराफ, सा.क. डॉ प्रतिमा जगताप, साहित्‍य प्रेमी भगिनी मंडळातर्फे सणांचं आणि व्रताचं बदलत स्‍वरूप
दु.2.15 वा.
गांधी वंदना – ले.श्रीपाद जोशी
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पल्‍लवी पोटे – शा.गायन
सायं.5.30वा.
युववाणी – कविकट्टा – सहभाग – अक्षय बनकर, दिग्‍गज आफळे, डॉ.सायली पगारिया, मृणाल जोशी  
सायं6.15 वा. 
लोकसंगीत – पोतराजाची गाणी –  भाऊसाहेब उडनशिवे आणि सहकारी
सायं. 6.30 वा.
वृंदगान पाठ – हिंदी  गीत – कवि – ज्‍योत्‍स्‍ना अस्‍थाना, संगीत – कृष्‍णा गांगुली  
सायं. 6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – शरद करमरकर
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेत शिवार, कृषि हवामान सुचना
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – सुनिला धनेश्‍वर
रा.9.30 वा.
राज्‍यस्तरीय प्रसारण – (नाशिक)
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम कलश –
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – रघुनंदन पणशीकर – (शा. गायन)



378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 03/05/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
गीर्वाणवाणी – गणपती अथर्वशिर्ष – भालचंद्र करंबळेकर
स.06.10 वा.
प्रभात वंदन/ चिंतन – धनंजय अवसरीकर – माणसाच्‍या व्‍यक्तिमत्‍वाचं विश्‍लेषण होण गरजेच असत
स. 6.40 वा.
उत्‍तम शेती –
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – उन्‍हाळयातील आहार आणि विहार – वैद्य प्रफुल्‍लता सुरू
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत – (भावधारा )
स.8.40व.दु.1.55
नातं निसर्गाशी – प्राचीन भारतीय वृक्ष – डॉ.राधिका बेहरे
स.8.45 वा.
भाषण विभाग – मनोयात्री आणि बेवारस लोकांसाठी काम करणारे अमित प्रभा वसंत यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
स.9.00,दु.2.00
हिंदी  चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – वि. जयोत्‍स्‍ना भोळे – गायन
स.10.00 वा.
मिश्र संगीत
दु. 10.30 वा.
लोकगीत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – साहित्‍य अकादमी पुरस्‍कार प्राप्‍त ‘भूमी’ या  कादंबरीवर आधारित नभोवाणी मालिका – नभोवाणी रूपांतर – प्रा.शमा सराफ, सा.क. डॉ प्रतिमा जगताप, शिरीष पै यांची शांता शेळके यांनी घेतलेली मुलाखत
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – अहमदनगर  
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय गायन – पं.हरिप्रसाद चौरसिया – बासरी वादन  
सायं. 5.30 वा.
युववाणी – चाय के बहाने ,करिअर मित्र – संकलन – प्रसाद कुलकर्णी
सा.6.15 वा.
लोकसंगीत – एकतारी भजन – दिलीप गायकवाड आणि सहकारी
सा.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – कामगार चळवळीचे भवितव्‍य – चर्चा
सायं. 7.15 वा.
चित्रपट संगीत
सा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – भातावरील प्रमुख रोग त्‍याचं नियंत्रण आणि अधिक उत्‍पादनासाठी जैविक खतांचा वापर – माहिती – डॉ.निळकंठ सावंत, गोमुत्राचे फायदे – माहिती – डॉ.अजय विजय खानविलकर
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी –  मराठी सुगम संगीत – चंद्रशेखर गाडगीळ
रा.8.30 वा.
मिश्र संगीत
रा.9.30 वा.
लोकसंगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम –
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत - पं.केशव गिंडे – (बासरी)