Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Thursday, 3 May 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 06/05/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
गीर्वाणवाणी – ऋग्‍वेदातील सौरसुक्‍त – प्र.ना.दंडगे गुरूजी आणि सहकारी
स.6.10 वा.
प्रभात वंदन/चिंतन – ले/वा.विद्या बाळ – शांतता
स.6.40 वा.
उत्‍तम शेती –  कुक्कुटपालन
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य –  उन्‍हाळयातील मुलांचे आजार- ले/वा.डॉ.सुहास नेने
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – चिंताक्रांत वसुंधरा – गोविंद सरदेसाई
स. 7.00 वा.
आजचा विचार 
स.7.25 वा.
 सुप्रभात – सा.क. – सिध्‍दार्थ बेंद्रे
स.7.40 वा.
भावधारा – सुगम संगीत (स्‍पॉन्‍सरशिप)
स.8.45 वा.
स्‍वरचित्र – गीत – कुसुमाग्रज – संगीतकार आणि गायक – गजानन वाटवे
स.9.00,दु.2.00
हिंदी चित्रपट संगीत
स.09.30 वा.
विज्ञान प्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी निर्मित मालिका‘ उद्याच्‍या सृष्‍टी साठी- ‘शाश्‍वत विकास’ या विषयीच्‍या  मालिकेचा 49 विषय – नैसर्गिक अपघात आणि अपघात विरोधी लवचिक बांधकाम पध्‍दत, ले- डॉ.अरूण मांडे, सा.क.गौरी लागू, गीत – डॉ. महेश केळुस्‍कर, संगीत – मिलिंद गुणे,
स.10.30 वा.
मराठी गझल
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद – फोन इन कार्यक्रम – विषय – आजोळच्‍या आठवणी सा.क. तेजश्री कांबळे 
दु. 1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – कोल्‍हापूर
दु.2.30 वा.
बालोद्यान – गाथा स्‍वातंत्र्याची – नेताजी सुभाषचंद्र बोस जीवन आणि कार्य – अंबरीष पुंडलीक - निवेदन – वेदांगी कुलकर्णी 
सायं.5.30 वा.
युववाणी –
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – पोपटराव वाळूंज आणि सहकारी
सायं.6.30 वा.
लोकनाट्य -
रा.7.15 वा.
माझे घर माझे शेत – सांप्रदायिक कीर्तन- सा.क. – मंगेश बबन शिंदे आणि सहकारी
रा.8.15 वा.
नाट्यसंगीत
रा.8.30 वा.
मिश्र संगीत
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा – पंकज डे सरकार – सरोद वादन


378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 05/05/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
गीर्वाणवाणी – नवग्रह स्‍तोत्र – वैभवी शेटे
स. 6.10 वा.
प्रभात वंदन/चिंतन – विद्या बाळ – संस्‍कार
स. 6.40 वा.
उत्‍तम शेती – फुलशेती
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य - उन्‍हाळयातील  आहार आणि विहार- वैद्य प्रफुलत्‍ता सुरू  
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – चिंताक्रांत वसुंधरा
स.7.00 वा.
आजचा विचार
स. 7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40 व दु.1.55
आवर्जुन जावं असं काही
स. 8.45 वा.
कौटुंबिक मालिका – मस्‍त चाललंय- लेखिका आणि सा.क.डॉ. प्रतिमा जगताप,  सहभाग – प्रसाद कुलकर्णी , डॉ. प्रतिमा जगताप आणि सिध्‍दार्थ बेंद्रे
स.9.00,दु.2.00
हिंदी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – धनंजय दैठणकर – संतुर वादन
स.10.05 वा.
नाट्य संगीत
स.10.30 वा
उपशास्‍त्रीय संगीत – ठुमरी जोगिया – उपेन्‍द्र भट, मिश्र काफी होरी – जयश्री रानडे
दु.12.00 वा.
 स्‍नेहबंध – (ग्रामीण ) – ज्ञान प्रबोधीनी विभागातून ग्रामीण महिलांसाठी काम करणा-या स्‍त्री शक्‍ती प्रबोधन च्‍या प्रकल्‍प प्रमुख सुवर्णा गोखले यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत  
दु.1.00 वा.  
 फोन इन लोभ असावा – सा.क.
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – औरंगाबाद
दु.2.30 वा.
बालोद्यान –
सायं. 5.30
युववाणी – मोकळा श्‍वास ‘ – भावनिक समस्‍यांच्‍या विळख्‍यात सापडलेल्‍या तरूणाईच्‍या अंतरंगात डोकावणारी कार्यक्रम मालिका – मोकळा श्‍वास – भिड मे अकेला ,मार्गदर्शन – दिशा देशपांड, प्रियंका नगरकर
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत  - गोंधळ गीत – सचिन गोविंद काटे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – राजेन्‍द्र कंदलगांवकर – शा.  गायन
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेत शिवार – उन्‍हाळयातील जलसंधारणाची कामे, वैभव विठ्ठल शिंदे, फार्म मॅनेजर - पांडाशरटकम्र
रा. 8.15 वा.
स्‍वरमाधुरी – हिंदी गझल – आशा दांडेकर
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – मधू भट्ट तेलंग – धृपद/धमार