Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Tuesday, 3 July 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 08/06/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
प्रभात वंदन -  गीर्वाणवाणी – महालक्ष्‍मी स्‍तोत्र - ललिता गोडबोले, चिंतन – ले/वा. नरेंद्र दाभोळकर
स.6.40
उत्‍तम शेती –  भाजीपाला सल्‍ला
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य  – स्‍थूलपणा आणि उपाय – डॉ नीरज रायते
स.6.50 वा. व दु.1.55
नातं निसर्गाशी – श्‍वान कुळातील प्राणी – प्रभाकर सोवनी
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40वदु.1.55
आवर्जुन जावं असं काही
स.8.45 वा.
गीर्वाणभारती
स.9.00वसायं.7.15
मराठी चित्रपट संगीत
स.9.30 वा. व दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय वाद्य संगीत  – रविंद्र गाडगीळ – सतार वादन
स.10.00 वा.
भावगीत
स. 10.35 वा.
एक कलाकार
दु.12.00वा.
स्‍नेहबंध – साहित्‍य अकादमी पुरस्‍कार प्राप्‍त ‘’भूमी’’ या कादंबरीवर आधारित नभोवाणी मालिका नभोवाणी रूपांतर – प्रा.शमा सराफ, सा.क. डॉ प्रतिमा जगताप, असं माहेर – ललीत लेख – ले.वंदना पोंक्षे
दु.2.15 वा.
गांधी वंदना
सायं.5.30वा.
युववाणी – कविकट्टा – सहभाग – मृणाल जोशी, डॉ सायली पगारिया, दिग्‍गज आफळे
सायं6.15 वा. 
लोकसंगीत – देवीची गाणी – शैलजा दामोदर अकोलकर आणि सहकारी
सायं. 6.30 वा.
वृंदगान पाठ – उडीया भाषेतील गीत – चेन्‍नुनमा धरे – कवि – कालिंदीचरण पाणिग्रही
सायं. 6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम गायन – रविंद्र कुलकर्णी
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – 1.कृषी हवामान सूचना , 2.अधिक उत्‍पादन वाढीसाठी राजमा पिकांच्‍या वाणांची निवड आणि तंत्राज्ञान – माहिती – डॉ दत्‍तात्र लाड
रा.8.15 वा.
जागतिक महासागर दिना निमित्‍त समन्वित कार्यक्रम – ले/सा.क. शैलेश माळोदे
रा.9.30 वा.
संगीतकार राम कदम यांच्‍या कारकिर्दी विषयी मधु पोतदार यांच्‍याशी अभिराम सराफ यांनी साधलेला संवाद
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम - कलश – हरिजन सेवक संघ के राष्‍ट्रीय अध्‍यक्ष प्रो.शंकरकुमार संन्‍याल से अरूण सोळंकी की बातचीत

Sunday, 1 July 2018

378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 04/07/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
प्रभात वंदन – गीर्वाणवाणी – दशावतार वर्णन – मधुसुदन कानेटकर, चिंतन – सुनिल चिंचोळकर – देवाची साकार अनुभुती
स.06.35  वा.
उत्‍तम शेती  - हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्‍ला
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – डॉ.निरज अडकर – गुडघ्‍यांची सांधेबदल शस्‍त्रक्रिया  
स.6.50 व दु.1.55
नातं निसर्गाशी  - बांबुचं व्‍यवस्‍थापन – आनंद मासलेकर
स. 7.00 वा.
आजचा विचार
स.7.10 वा.
प्रादेशिक बातम्‍या  
स.7.40.वा.
भावधारा – सुगम संगीत
स.08.40 वा.
आवर्जून जावं असं काही
स.8.45 वा.
 मलाही काही सांगायचंय - जनिजमृताचंटकम्र
स.9.00,सायं.7.15
मराठी चित्रपट संगीत
स.9.30 वा.  
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विनायकबुवा पटवर्धन – गायन
स. 10.00 वा.
लोकगीत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – उस्‍मानाबाद
दु.2.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – शंकरराव कान्‍हेरे – जलतरंगवादन
सायं.5.30 वा.
युववाणी – थिएटर कॉर्नर
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – पोपट वाळुंज आणि सहकारी
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम  - प्रशांत देशपांडे
रा. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न सन 2022 पर्यंत दुप्‍प्‍ट करण्‍याच्‍या हेतूनी मार्गदर्शन करणारी प्रा.का.मालिका - शेतशिवार, खरीप पिकांमधील आंतरमशागत आणि तण नियंत्रण – माहिती – प्रशांत गोपाळ शेटे
रा.8.15 वा.
कॅलीडोस्‍कोप –   Story Time with Chetan Joshi – Part – 1
रा. 9.30 वा.
चार साल मोदी सरकार –
रा.10.00 वा.
फोन इन आपली आवड – सा.क. – नेहा वैशंपायन
रा.10.30 वा.
आलाप – मंजिरी केळकर – असनारे – गायन