Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Friday, 31 August 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 04/09/2018 चे विशेष कार्यक्रम                                                                              
स.06.05वा.
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी – सरस्‍वती सुक्‍त - वेदमूर्ति मोरेश्‍वर घैसास गुरूजी आणि विद्यार्थी, चिंतन – डॉ.अपर्णासाबणे – संपत्‍ती
स.6.40व दु.1.45वा
उत्‍तम शेती –  गुणवत्‍तापूर्ण दुध उत्‍पादन
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – प्रोस्‍टेट कॅन्‍सर – डॉ. अनुराधा सोवनी
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – सजीवांच्‍या वाढीचे नाट्य – क.कृ.क्षीरसागर  
स.9.15 वा.
वाटा विकासाच्‍या – केंद्र सरकारच्‍या महत्‍वपूर्ण कल्‍याणकारी योजनावर आधारित कार्यक्रम मालिका –  प्रधानमंत्री मातृवंदना योजना, सहभाग – श्री.संजीवकुमार जाधव अतिरिक्‍त जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी, पुणे महाराष्‍ट्र शासन  
रा.9.30 व रा.10.30
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – विदुषी मंजिरी आलेगावकर
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध  (आरोग्‍यदर्पण) – डॉ. कल्‍पेश पाटील यांची प्राजक्‍ता खोडवे यांनी घेतलेली मुलाखत विषय – लहान मुलं,मधील बद्ध्‍कोष्‍ठता
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – ओवी गाऊ विज्ञानाची
दु.2.30 वा.
आलाप - शास्‍त्रीय संगीत – विनायक फाटक
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे टयुन्‍ड सहभाग – सिध्‍दार्थ जोशी
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – दत्‍तात्रय कळसकर आणि सहकारी  
सायं.6.30 वा.
लोकजागर – ‘’माझं छकुलं’’ लघुनाटिका – अंधश्रध्‍दा निर्मूलन या विषयावर ले.दिशा भोसले, सह. मेघा कांबळे आणि सहकारी   
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – भाग्‍यश्री गोसावी
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना लाईव्‍ह, यशोगाथा – बचत गटाच्‍या माध्‍यमातून सेंद्रीय शेती- मुलाखत – वैशाली आवारे
रा.9.30 वा.
एैलतिर पैलतिर – ज्‍येष्‍ठ नागरिक श्री.दिनकर शिलेदार यांची डॉ.प्रतिमा जगताप यांनी घेतलेलीमुलाखत  
रा.10.00 वा.
आपकी पसंद – हिंदी – सा.क.सिध्‍दार्थ बेंद्रे  
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.हरिप्रसाद चौरसिया – बासरीवादन 

Wednesday, 29 August 2018



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 03/09/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05
प्रभातवंदन – गीर्वाणवाणी – अर्धनारीनटेश्‍वर स्‍तोत्र – मधुरा दातार, चिंतन – डॉ.अपर्णा साबणे – डोळस भक्‍ती
स.8.45 वा.
परिक्रमा – मराठी प्राथमिक शाळेतील मुलांसाठी गणिताची प्रयोगशाळा उघडणारे सुधीर नारखेडे यांची मुलाखत ानंवररा र
स.9.15 वा.
वाटा विकासाच्‍या – केंद्र सरकारच्‍या महत्‍वपूर्ण कल्‍याणकारी योजनावर आधारित कार्यक्रम मालिका – प्रधानमंत्री मुद्रा योजना, सहभाग – श्री;संजीवकुमार जाधव अतिरिक्‍त जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी, पुणे  सा.क. राजेंद्रकुमार घाटगे 
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – दादाभाऊ तांबे आणि सहकारी
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न सन 2022पर्यंत दुप्‍पट करणाच्‍या हेतुनी मार्गदर्शन पर प्रा.का. मालिका शेतशिवार,बटन आळिंबी – डॉ.तानाजी नरूटे  
रा.9.30 वा.
नाटक –  मी तर होईल चांदणी – ले. सरोजनी बाबर – सा.कर्त्‍या- अरूणा रानडे
रा.10.00 वा.
फोन इन आपकी पसंद –  सा.क. सिध्‍दार्थ बेंद्रे
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विकास कशाळकर
378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 02/09/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40व दु.1.45 वा.
उत्‍तम शेती –  रेशिम उद्योगासाठी योजना
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य –  आरोग्‍यासाठी झोप – वैद्य र‍णजित निंबाळकर
स.7.25 वा.
 सुप्रभात – सा.क. – सिध्‍दार्थ बेंद्रे
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – उ.अब्‍दुल लतीफ खान – सारंगीवादन
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – मान्‍यवरांच्‍या पसंतीची गाणी– सहभाग – ज्‍येष्‍ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी , सा.क. संजय भुजबळ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद – फोन इन कार्यक्रम ––  सा.क.मानसी ठाकूर – विषय – मंगळागौरीच्‍या आठवणी
दु. 1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – अमरावती
दु.2.30 वा.
बालोद्यान –‘स्‍वत:ला घडवतान’’ मालिकेचा दुसरा भाग – मार्गदर्शन चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी
सायं.6.30 वा.
लोकनाट्य – ‘’स्‍वर्गाची सफर’’ सा.क. शामराव खाडे आणि सहकारी  
रा.7.15 वा.
माझे घर माझे शेत – नारदीय  कीर्तन- सा.क.श्रीपाद अभ्‍यंकर – आख्‍यान विषय – ‘’गुरू पौर्णिमा’’