Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Wednesday, 29 August 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 01/09/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.40 व दु.1.45 वा.  
उत्‍तम शेती – हळद पिकांतील कीडं नियंत्रण
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – पथ्‍यापथ्‍य कल्‍पना – डॉ. रणजित निबांळकर
स.6.50 वा. व दु.1.55
नातं निसर्गाशी – सागरी बेटे – डॉ.सविता घाटे
स. 8.45 वा.
कौटुंबिक श्रृतिका – ‘जगणं मस्‍त मजेचं’ – ले – श्रीपाद ब्रम्‍हे, सा.कर्त्‍या - गौरी लागू
स.10.30 वा
उपशास्‍त्रीय संगीत  - वसुंधरा पंडित – दादरा, सुलभा पिशवीकर – कजरी
दु.1.00 वा.  
 फोन इन लोभ असावा -  सा.क – प्रसाद कुलकर्णी
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र  - अकोला – वाशिम
दु.2.30 वा.
बालोद्यान  - विविध गुणदर्शन कार्यक्रम – सादरकर्ते – न्‍यु इंग्लिश स्‍कुल, शिरोली बुद्रुक चे विद्यार्थी
सायं.5.30 वा.
युववाणी – मेघ मल्‍हार – पावसाशी गट्टी करणा-या व्‍यक्तिंशी गप्‍पा छायाचित्रकारांच्‍या नजरेतून पावसाळा छायाचित्रकार प्रमोद देशपांडे यांच्‍याशी प्रियांका नगरकर हिनी  केलेली बातचीत - ि त्‍त्‍ी
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – देवीची गाणी – सदाशिव अंबादास मुसळे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – हेमंत पेंडसे
रा.7.30 वा.
 माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न सन 2022 पर्यंत दुप्पट करण्‍याच्‍या हेतूनी मार्गदर्शन करणारी प्रा.का. मालिका – शेतशिवार,करडई लागवड – तंत्रज्ञान – माहिती – प्रा.सदाशिव भास्‍कर देशमुख   
रा.8.15 वा.
समन्वित कार्यक्रम – राष्‍ट्रीय पोषण आहार सप्‍ताह – सा.क. शैलेश माळोदे
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – अर्णबचॅटर्जी – गायन


378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 31/08/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40व दु. 1.45
उत्‍तम शेती – चिकु लागवड तंत्र
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य  – प्रकृतीनुसार जीवनशैली – वैद्य रणजित निंबाळकर
स.6.50 व दु. 1.55
नातं निसर्गाशी – हिमालयातील सुगंधी वनस्‍पती – डॉ. राधिका बेहरे
स.9.15 वा.
वाटा विकासाच्‍या – केंद्र सरकारच्‍या महत्‍त्‍वपुर्ण योजनांवर आधारित कार्यक्रम  मालिका – ‘स्‍वच्‍छ भारत अभियान’ स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या आणि समाजाजित विविध स्‍तरातील लोकांच्‍या प्रतिक्रिया समाविष्‍ट आहेत
स. 9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय गायन – अनुराधा कुबेर – गायन
दु.12.00वा.
स्‍नेहबंध – उपेक्षित – नाटक – लेखन – रेखा बैजल 
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – ओवी गाऊ विज्ञानाची
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विजय देशपांडे – गायन
सायं.5.30वा.
युववाणी – पुरुषोत्‍तम फिव्‍हर – 2018 यंदाच्‍या पुरूषोत्‍तम करंडक एकांकिका स्‍पर्धेच्‍या प्राथमिक फेरीवर आधारित कार्यक्रम
सायं6.15 वा. 
लोकसंगीत – संगीत भजन – भाऊसाहेब पालवे आणि सहकारी
सायं. 6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी  सुगम – श्रुति करंदीकर
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – दिपाली ढमाळ
रा.9.30 वा.
संवाद – सुप्रसिध्‍द गायिका – आशा भोसले यांची सुधीर गाडगीळ यांनी घेतलेली मुलाखत
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम – कलश –
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – अपर्णा पणशीकर – गायन 



Monday, 27 August 2018

378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 30/08/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.40 वा.
उत्‍तम शेती – फुल शेती सल्‍ला
स.8.45 वा.
केरळ राज्‍यातील परिस्थिती पाहून माणुसकीचा हात पुढे करणा-या स्‍वयंम सेवकांच्‍या मनोगतांवर आधारित विशेष कार्यक्रम
स.9.15 वा.
वाटा विकासाच्‍या केंद्र सरकारच्‍या  महत्‍त्‍व पुर्ण योजनांवर आधारित कार्यक्रम मालिका – 'प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना' सा.क. राजेंद्रकुमार घाटगे 
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –  राम नगरकरांचे आत्‍मचरित्र – रामनगरीविषयी वंदन नगरकर यांनी सादर केलेला लग्‍नाचा 'किस्‍सा '
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विदुषी हिराबाई बडोदेकर – गायन
सायं.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – औद्योगिक क्रांती आणि कामगार वाचक स्‍वर – वेदांगी कुलकर्णी
रा.9.30 वा.
आलाप - शास्‍त्रीय संगीत – पुष्‍कर गाडगीळ - शास्‍त्रीय गायन