Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Thursday, 28 February 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 02/03/2019 चे विशेष कार्यक्रम

स.6.40 वा.
उत्‍तम शेती – मुख्‍यमंत्री सौरकृषी पंप योजना
स.9.30 वा.
आलाप – उपशास्‍त्रीय संगीत – सूलभा पिशवीकर
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा –संगीतकार अशोक पत्‍की - सादरकर्ते – संजय भुजबळ
सायं.5.30 वा.
युववाणी– भटकंती नदीकाठची – प्रसाद पवार ह्याच्‍याशी बातचीत
सायं.7.30 वा
माझे घर माझे शेत  - 1.शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करण्‍यासाठी सुधारित तंत्रज्ञान – माहिती – प्रशांतशेट्ये, 2.उन्‍हाळी हंगामातील भाजीपाला रोप वाटिकेचे नियोजन – माहिती – शंतनु कोद्रे
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – श्रेयस नारयणन् – गायन

378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 01/03/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40,1.45 वा. 
उत्‍तम शेती – ऊस वाढ्याची पौष्टिकता
स.9.30 वा.
आलाप– शास्‍त्रीय संगीत – मंजिरी केळकर – गायन
स.11.00 वा.
महफिल-ए-कव्‍वाली – सा.क. सिद्धार्थ बेंद्रे
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –1.महिला सप्‍ताहानिमित्‍त निवडक मुलाखतींचे पुन:प्रसारण – गुंतता नात्‍यात मी मालिकेतील प्रतिभा देशपांडे आणि डॉ संजिवनी रहाणे यांच्‍याशी गौरी लागू यांनी केलेली बातचीत
2) आंतरराष्‍ट्रीय महिला सप्‍ताहा निमित्‍त समन्वित कार्यक्रम – विविध क्षेत्रात मोलाचं योगदान देणा-या महिलांच्‍या कार्याची ओळख – ले/सा.क. राजेंद्र दासरी
सायं.5.30 वा.
युववाणी – भावनांची भाषा : भावनिक बुध्‍दीमत्‍ते विषयी मार्गदर्शन करणारी मालिका , डॉ अरूणा  कुलकर्णी यांच्‍याशी वैष्‍णवी  कारंजकर हिनं केलेली बातचित 
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत -- 1. कृषी हवामान सूचना – लाईव 2. जागतिक महिला सप्‍ताहा निमित्‍ताने चांदखेड, ता.मावळ, जि.पुणे येथिल महिला शेतकरी यांच्‍याशी प्रिया बेल्‍हेकर हिनी केलेली बातचीत
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम कलश – 1. वार्ता – मेरी सेहत मेरामित्र – संपदा डिंगरे, 2.मेरा भारत स्‍वस्‍थ भारत – वार्ता – डॉ आर.के.सक्‍सेना , सा.क. किशोर खडकीकर

Tuesday, 26 February 2019



378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 28/02/2019चे विशेष कार्यक्रम

स.6.40 वा.
उत्‍तम शेती –  जमीन हवामानानुसार बांबू जातीची निवड
स.8.45 वा.
राष्‍ट्रीय विज्ञान दिना निमित्‍त मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाचे अध्‍यक्ष विनय रमा रघुनाथ आणि निश्‍चय म्‍हात्रे यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
स.11.35 वा.
अंध कल्‍याण सप्‍ताहा निमित्‍त समन्वित कार्यक्रम – दिव्‍यत्‍वाची दृष्‍टी : शुन्‍यातुन विश्‍व निर्मिती – ले/सा.क. सुदाम बटुळे
सायं.6.15 वा.
लोकसंगीत–  खंडोबाची गाणी – नागनाथ मारूती सासवडे   आणि सहकारी
रा.7.15  वा.
माझे  घर माझं शेत – 1.दर्जेदार गुळ निर्मितीसाठी ऊस लागवड – माहिती – डॉ भरत सोपानराव रासकर, 2.उन्‍हाळ्यातील चारा पिकांचे महत्‍व – माहिती – डॉ राजेंद्र भिलारे
रा.8.15 वा.
राष्‍ट्रीय विज्ञान दिना निमित्‍त समन्वित कार्यक्रम – सा.क. नेहा खरे
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – उ.डागर बंधू – धृपद गायन