Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Thursday, 19 March 2020

378  अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 22/03/2020 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा. व
दु.1.45 वा.
उत्‍तम शेती – दर्जेदार  खरबूज उत्‍पादनासाठी खतपाणी  व्‍यवस्‍थापन
स.6.45 वा. व
दु.12.55 वा
गुड न्‍युज – लेखन – प्रियंका शेजाळे – सा.क. तेजश्री कांबळे
स.6.50 वा. व दु.1.55 वा.
नातं निसर्गाशी – भूचर किटकांचं अनुकुलन – डॉ. पुरूषोत्‍तम जोशी
स.8.40 वा.
स्‍वरचित्र– गीत – प्राजक्‍ता पटवर्धन, संगीत – आशिष केसकर, गायक – विभावरी जोशी, आपटे आणि सुहास शामगांवकर
स.9.00 वा
समन्वित कार्यक्रम – आंतरराष्‍ट्रीय जल दिन–‘’जनशक्‍ती  जलशक्‍ती’’– ले. प्रभाकर साळगावकर, संगीत – प्राणेश पोरे, सा.क.जयंत कुमार शेट्ये
स.9.30 वा.
विज्ञान प्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी सहनिर्मिती असलेली विज्ञान मालिका – झळा या लागल्‍या जीवा
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – भाग – 157 – सहभाग – विजय पाडळकर - सा.क. संजय भुजबळ
दु.2.30 वा.
बालोद्यान– ही माझी पृथ्‍वी ही विज्ञान मालिका
सायं.5.30वा.
युववाणी– आकाशवाणी – परभणी
सायं.6.15 वा.
लोकसंगीत– धनगरी ओव्‍या महाळप्‍पा अप्‍पा आणि सहकारी
सायं.6.30 वा.
हिंदी गझल – सुप्रीया गाडेकर
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – प्रियल साठे
रा.7.15 वा.
माझे घर माझे शेत –क्षारयुक्‍त जमीन सुधारणा – मुलाखत – डॉ. प्रिती सचिन देशमुख  यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत,  शेतकरी महिला आणि रक्‍तक्षय – माहिती – निवेदिता शेटे
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा – पं.निर्माल्‍य  डे – धृपद धमार गायन

378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 21/03/2020 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा व
दु.1.45 वा.
उत्‍तम शेती – केळी बागेचं  व्‍यवस्‍थापन  
स.6.45 वा. व
दु. 12.55 वा.
जीवन विविधा – पत्रकारिता  आणि  अर्थकारण – एकनाथ बागूल
स.6.50 वा. व
दु.1.55 वा.
नातं निसर्गाशी – भूचर किटकांचं  अनुकुलन – डॉ.पुरूषोत्‍तम  जोशी   
स.8.40 वा
मर्म बंधातील ठेव – आकाशवाणीच्‍या संग्रहातील गीतांचा कार्यक्रम – सा.क. प्रभा जोशी
स.9.00 वा. 
समन्व‍ित कार्यक्रम -  जागतिक वन दिन - सा. क. संगीता अरजपुरे - शिर्षक - वैविध्‍य वनांचे कर्तव्‍य जनांचे, लेखक - रविंद्र भुसारे - निवेदन - शंतनु ठेंगडी आणि पुर्वा कुलकर्णी
स.9.30वा. व
सायं.6.30 वा.
आलाप– शास्‍त्रीय संगीत – कलाकार – उस्‍ताद बिस्मिल्‍ला खान  आणि सहकारी – सनई
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – भाग -156 –विशेष सहभाग –विजय पाडळकर – सा.क. संजय भुजबळ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध - गोफ कलेचा कवी डॉ. संगीता बर्वे आणि गायिका प्रियांका बर्वे, प्रांजली बर्वे या मायलेकींची ऋचा थत्‍ते यांनी घेतलेली मुलाखत
दु.1.00 वा.
फोन इन लोभ असावा – सा.क. गौरी लागू
दु.2.30 वा.
बालोद्यान – रमणबाग प्रशालेच्‍या मुलांनी  सादर केलेलं नाटक - Invisible Enemy
सायं.5.30 वा.
युववाणी  -  (हिंदी कार्यक्रम)–  'दोस्‍ती की बाते और यादे' अभिषेक  सिंग की वार्ता
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – भेदिक - रघुनाथ शंकर गुंड आणि सहकारी
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करण्‍यासाठीचे सुधारि‍त तंत्रज्ञान - माहिती प्रशांत शेटे,  मृदा आरेाग्‍य पत्रिका वितरण कार्यक्रम - या विषयी रविंद्र वारकर - जिल्‍हा मृद चाचणी अधिकारी पुणे यांची नितिन केळकर यांनी घेतलेली मुलाखत
रा. 8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – धनश्री घाटे
रा.9.30 वा.
संगीताचा  अखिल भारतीय कार्यक्रम  - भीमाण्‍णा जाधव – सुंद्रीवादन, मयुरेश  भट्ट – तबलावादन