आयुर्वेद ! भारताची प्राचीन वैभवशाली परंपरा ! आजच्या वेगवान ,ताण तणावाच्या युगात ,प्रदूषणाच्या
विळख्यात जगताना ,आरोग्य संपन्न ,यशस्वी जीवनाची वाटचाल करण्यासाठी ,तरुणाईला डोळ्यासमोर
ठेऊन तयार केलेली खास मालिका -"आयुर्वेद आणि आजचा तरुण " युववाणीत ८ मे पासून दर बुधवारी
आयुर्वेद तज्ज्ञांकडून तरुणांसाठी मार्गदर्शन - जरूर ऐका
दर बुधवारी युववाणीत सकाळी ९ वा.१ ० मि . नी
" आयुर्वेद आणि आजचा युवक "