Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Friday, 15 September 2017378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 19/09/2017 चे विशेष कार्यक्रम
स.06.05वा.
गीर्वाणवाणी – ऋग्‍वेदातील उषासुक्‍त – प्र.ना.दंडगे आणि सहकारी
स.06.10 वा.
प्रभात वंदन /चिंतन – ले.डॉ. जयंत नारळीकर, विषय – वैज्ञानिक दृष्टिकोन
स.6.40 वा.
कार्यक्रम रूपरेखा
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य - ज्‍येष्‍ठ नागरिकांचे विविध  आजार – उपचारपध्‍दती – डॉ.संदिप तामणे
स.6.50 वा.
उत्‍तम शेती – रोगनियंत्रणासाठी जैविक घटक उपयुक्‍त 
स.7.40 वा.
सुगम संगीत (स्‍पॉनसरशिप) – दत्‍ता डावजेकर
स.8.40. वा
नातं निसर्गाशी – पर्यावरण विषयक – नोबेल विजेते – निरंजन घाटे
स.9.00, दु. 2.00
हिंदी चित्रपट संगीत
स.9.30 वा. 
आलाप – शास्‍त्रीय संगीत -  माधुरी दंडगे - गायन
स.10.10 वा.
मराठी गजल
स.11.00 वा.
चित्रपट संगीत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – आरोग्‍य दर्पण – डॉ. माया गोखले यांची स्‍वराली गोखले यांनी घेतलेली मुलाखत (पंचकर्म चिकित्‍सा)
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – जाणुया विज्ञानाची महती
दु.2.30 वा.
आलाप - शास्‍त्रीय संगीत –वसंत अंधारे – गायन
सायं.5.30वा.
युववाणी – कविकट्टा
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – पोतराजाची गाणी – भाऊसाहेब भिमाजी उडनशिवे आणि सहकारी
सायं.6.30वा.
लोकजागार – कथा – स्‍वयंवर – ले - मीना मुळे
सायं. 6.45 वा.
स्‍वरमाधुरी -
सायं. 7.15 वा. 
मराठी चित्रपट संगीत
सायं.7.30.वा
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना – लाईव, मधमाशी आणि तिच्‍या जीवनकृमावर होणारे कीटकनाशकांचे दुष्‍परिणाम – माहिती – संतोष शहाणे
रा.8.15 वा.
वार्ताचित्र  - ( समाचार विभाग )
 रा.8.30 वा.
मिश्र संगीत
रा.9.30 वा.
एैलतीर पैलतीर – ज्‍येष्‍ठ नागरिक आणि सनई चौघडा वादक यांच्‍याय सांगतिक प्रवासाबद्दल जगदीश राव यांच्‍याशी केलेली बातचीति ्‍क्ष‍्‍रूा
रा. 10.00 वा.
आपली आवड (मराठी) – सा.क.
रा.10.30 वा.
आलाप - शास्‍त्रीय संगीत – उ.विलायत हुसेन खान – गौड मल्‍हार गायन378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 18/09/2017 चे विशेष कार्यक्रम
स.06.05 वा.
गीर्वाणवाणी –  शिवमानस पुजा – शर्वरी लेले आणि सहकारी  
स.06.10.वा.
प्रभात वंदन /चिंतन  - ले.जयंत नारळीकर, विषय- मानवी जीवन आणि खगोलशास्‍त्र
स.6.40 वा.
कार्यक्रम रूपरेखा
स.06.45 वा.
आपले आरोग्‍य – ज्‍येष्‍ठ नागरिकांचे विविध आजार - डॉ.संदिप तामने
स.06.50 वा.
उत्‍तम शेती – कांदा  पिक     सल्‍ला 
स.7.00वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत
स.08.40. वा.
नातं निसर्गाशी – पर्यावरण विषयक नोबेल विजेते – निरंजनघाटे 
स.8.45 वा.
परिक्रमा – आसाराम लोमटे लिखित धुळपेर पुस्‍तकाचं वाचन, खेडेापाडी शालेय विद्यार्थ्‍यां मध्‍ये शास्‍त्रीय संगीताचा प्रसार करणारे  सतारवादक विदुर महाजन यांची मुलाखत
स.9.00 वा.
मराठी चित्रपट संगीत
स.09.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत  पं.अजय पोइनकर
 दु.12.00 .वा.
स्‍नेहबंध –    वंचीत विकासाच्‍या सुनिता जोगळेकर आणि मीना कुर्लेकर यांची स्‍वराली गोखले यांनी घेतलेली मुलाखत  
दु. 01.05 वा.
खुल आकाश – माहिती – जाणुया विज्ञानाची माहीती
दु. 02.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत- शबाना आझमी 
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – मुकुंदरात गोडबोले - गायन – शुध्‍द सारंग
 सायं.5.30वा.
युववाणी  - कविकट्टा - सहभाग – प्रणव बापट,प्रियांका सक्‍करगी, ऋचा घाणेकर
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – गोंधळ गीत – दत्‍तात्रय बन्‍सी जाधव आणि सहकारी
सायं.06.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत – जयश्री रानडे – ठुमरी, छोटा गंधर्व- दादरा मिश्र पिलु
सायं. 7.30वा.
माझे घर माझे शेत – संकल्‍प से सिध्‍दी या भारत सरकारच्‍या ओ.बी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र नारायणगावचे अध्‍यक्ष कृषिरत्‍न अनिल मेहेर आणि कृषि विज्ञान केंद्र बारामतीचे प्रमुख शास्‍त्रज्ञ सय्यद शाकीर अली यांची मुलाखत
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम
रा.9.30 वा .
मिश्र संगीत – गोपाळ गणेश आगरकर यांच्‍या जीवन कार्यावर आधारित मालिकेचा  भाग – 7 वा, ले. माधुरी आठवले , सा.क. गौरी लागू
रा.10.00 वा.
आपकी पसंद (हिंदी)
रा.10.30 वा.
आलाप- शास्‍त्रीयसंगीत  - आनंद भाटे – गायन