378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 23/12/2017 चे विशेष
कार्यक्रम
स. 6.05 वा.
|
गीर्वाणवाणी
– सौंदर्यलहरी – पं.त्र्यंबकराव जानोरीकर
|
स.6.10
वा.
|
प्रभात वंदन
/चिंतन- गोपीनाथ तळवळकर(मन करा रे प्रसन्न)
|
स. 6.45 वा.
|
आपले आरोग्य - फेबियाचे प्रकार – डॉ.मेघा कुमठेकर
|
स.
6.50 वा.
|
उत्तम शेती
– मेंढीपालनासाठी महामेष योजना
|
स.7.00
वा.
|
आजचा विचार
|
स.
7.40 वा.
|
सुगम संगीत –
भावधारा
|
स.8.40.वा.
|
नातं निसर्गाशी – स्थलांतरित पक्षी – डॉ.सतीश
पांडे
|
स.
8.45 वा.
|
कौटुंबिक
मालिका – मस्त चाललंय- लेखिका आणि सा.क.डॉ. प्रतिमा जगताप, सहभाग – प्रसाद कुलकर्णी, प्रतिमा जगताप आणि संजय भुजबळ
|
स.9.00,दु.2.00
|
हिंदी चित्रपट संगीत
|
स.9.30
वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – पं.भजन सोपोरी – संतुर
|
स.10.05
वा.
|
प्रा.का. (स्टेट हुक अप) / नाटय संगीत
|
स.10.30
वा
|
उपशास्त्रीय संगीत – कोयल दासगुप्ता – काफी
ठुमरी, पं.अजय पोइनकर ठुमरी मिश्र पहाडी
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध
– ग्रामीण – नाटक’ ओ वुमनिया’, गीत – कहाणी आसवात/मा.दा.देवकाते/महेंद्रकपुर/दत्ता डावजेकर, कथा – अग्निदिव्य – कला कुलकर्णी
|
दु.1.00
वा.
|
फोन इन लोभ
असावा – सा.क. गौरी लागू
|
दु.1.40
वा.
|
जिल्हा वार्तापत्र – रत्नागिरी
|
दु.2.30
वा.
|
बालोद्यान – ‘’नाताळ ‘’- नाटिका ले.सा.क. सुरेख अग्निहोत्री
+ सहकारी
|
दु.
5.30 वा.
|
युववाणी – यंदाचा गोपाळराव पटवर्धन पत्रकारिता
पुरस्कार प्राप्त युवक मित्रश्रीनिवास
देशपांडे यांच्याशी सिद्धार्थ जोशी आणि सुवर्णा येनपुरे यांनी केलेली बातचीत
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत –खंडोबाची
गाणी – रामदास विठ्ठल कदम आणि सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – डॉ.राजश्री महाजनी – गायन
|
सायं.7.30
वा.
|
माझे घर
माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याच्या हेतुनी
प्रा.का. मालिका शेतशिवार , जनावरांचा गोठा बांधताना घ्यावयाची काळजी – माहिती डॉ.गोकुळ सदानंद सोनवणे
|
रा.
8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम – विजय आवळे
|
रा.8.30
वा.
|
संसद समीक्षा
|
रा.9.30
वा.
|
अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम – पौर्णिमा धुमाळे
– गायन
|
No comments:
Post a Comment