Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Thursday 29 November 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 04/12/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – पूर्वहंगामी उसासाठी एकात्‍मीक अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – प्राण्‍यांचे हिवाळयातील अनुकूलन - डॉ. सुषमा थत्‍ते
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – मोहनकुमार दरेकर – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – गुंतता नात्‍यात मी – या मालिकेचा 8 वा शेवटचा भाग, किरणची आजी – कथा कल्‍पना कुलकर्णी
दु.1.05 वा.
खुल आकाश – मालिका – आकाशदर्शन  – आकाशवाणी – जळगाव 
दु.2.30 वा.
आलाप - शास्‍त्रीय संगीत  - विदुषी प्रभा अत्रे – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे टयुनड् – सा.क. दिशा देशपांडे
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत  - पोवाडा – विजयकुमार हैबती आणि सहकारी    
सायं.6.30 वा.
विज्ञान जगत – नॅनो तंत्रज्ञान - प्रा. विशाल ताठे
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – सायली कुलकर्णी
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – आंबा लागवडीच सुधारित तंत्र - प्रा. अरुण पाळंदे, ऊस पिकावरील किड आणि रोगाचं व्‍यवस्‍थापन - डॉ.रविंद्र कारंडे
रा.9.15 .
 एैलतीर पैलतीर - श्री.सुरेश काळे, लोकनाट्य कलावंत यांची मुलाखत, आठवणींचे पाने उलगडताना - श्री.अनिल देशमुख, ज्‍येष्‍ठ नागरिक, पुणे यांच्‍या आठवणी – संवादक – शैलेश परांजपे, क्राईम वॉच – ज्‍येष्‍ठ नागरिकां संदर्भातील सायबर अपराध श्रुती गपाटे,अनुजा, हेल्‍थ टीम
रा.10.00 वा.
आकाशवाणी संगीत सम्‍मेलन –2018  - वसुधा केशव – गायन


378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 03/12/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – पूर्व हंगामी ऊस लागवड  
6.45 वा.
आपले आरोग्‍य – स्‍तनपानाचं महत्‍व – ले/वा.डॉ.ज्‍योत्‍सना पडवळकर
स.8.45 वा.
परिक्रमा – शेती तज्ञ सुभाष पाळेकर यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पौर्णिमा धुमाळे – गायन
 दु.12.00 .वा.
स्‍नेहबंध –  मर्मबंधातील ठेव मराठी संगीत रंगभूमीचा इतिहास उलगडून दाखवणारी मालिका – ले.-सा.कर्त्‍या – यशश्री पुणेकर, अर्चना साने
दु.2.30 वा.
आलाप - शास्‍त्रीय संगीत – ललित देशपांडे – गायन
सायं.5.30वा.
युववाणी –  7 डिसेंबर या सशस्‍त्र सेना ध्‍वज दिना निमित्‍त जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार यांच्‍याशी  दिशा देशपांडे हिनं केलेली बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  - भेदिक – शाहीर संजय ज्ञानबा घोडके आणि सहकारी 
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत – कविता गाडगीळ-सिंदुरा काफी ठुमरी, कमल भोंडे – मिश्र खमाज ठुमरी, पद्माकर कुलकर्णी – मिश्र पहाडी दादरा
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – प्रा.का. शेतशिवार, आंबा मोहोर संरक्षण – माहिती – बाबासासहेब बढे
रा.8.15 वा.
समन्वित कार्यक्रम – जागतिक दिव्‍यांग दिन – दिव्‍य गाणी – सा.क. संजय बरीदे
रा.9.30 वा.
नाटक – राधा झाली कृष्‍ण – डॉ. मेधा सिधये - सा.क. गौरी लागू

Wednesday 28 November 2018



   378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 01/12/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – रोजच्‍या जीवनात आयुर्वेद – डॉ. योगेश बेंडाळे
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – अपर्णा पणशिकर – गायन
स.12.00 वा.
स्‍नेहबंध – सुधा कुलकर्णी यांनी सादर केलेली भारूडं, धावपटू भाग्‍यश्री भिले यांची तेजश्री कांबळे यांनी घेतलेली मुलाखत
दु.2.30 वा.
बालोद्यान  – अंध मुलींची शाळा, पुणे सादर करणार आहेत विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम
सायं.5.30 वा.
युववाणी – मानबिंदू – या सदरात राष्‍ट्रीय पातळीवरील रोड मॉडेल हा पुरस्‍कार मिळाल्याबद्दल भूषण तोष्‍णीवाल या दिव्‍यांत्रा युवकाशी बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – शिवाजी शेंडगे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत –  राजेन्‍द्र कुलकर्णी – बासरी
रा.7.30 वा.
 माझे घर माझे शेत – पाणलोट विकास क्षेत्र आणि नाबार्ड श्रीपाद पिळवटणकर – सहाय्यक प्रबंधक – मुलाखत घेणार – वहीदा शेख, पपई पिकाचं अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन – डॉ. चिंतामणी बडगुजर  ंतंजना -
रा. 8.15 वा.
समन्वित कार्यक्रम – जागतिक एड्स दिन – माझे आरोग्‍य माझे अश्विकार – ले.सा.क. सुदाम बटुळे
रा.9.30 वा.
आकाशवाणी संगीत संम्‍मेलन 2018 – विद्वान आर.गणेश आणि विद्वान आर.कुमारेश – युगल व्‍हायोलिन वादन, विद्वान अरीद्वर मंगलम एके पलानीवेल तावील वादन