378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार
दिनांक 07/11/2018 चे विशेष
कार्यक्रम
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – वैद्य मीरा ठाकूर –
सुगंधी दिवाळी
|
स.6.50 वा
|
नातं
निसर्गाशी - जैविक इंधन – शाप की वरदान
– प्रा. श्रीधर महाजन
|
स.8.45 वा.
|
मालाही काही सांगायचंय – आपल्या कला कौशल्याने
दिवाळी सण रंगीबिरंगी आणि आनंदी करणा-यांच्या मनोगतावर आधारित कार्यक्रम
|
स.9.30 वा.
|
स्वरदिपावली
– सुगम संगीत आणि नाट्यसंगीताची सुरेल मैफल – गायक – रविंद्र साठे, शौनक अभिषेकी, स्वरदा साठे – सा.क. अतूल
पहाडी
|
स.11.05 वा.
|
रंग दिपावली – नाटक – ‘’संगीत प्रिती संगम’’ मूळ ले. आचार्य प्र.के.अत्रे –
सा.क. श्रीनिवास जरंडीकर
|
दु.12.30 वा.
|
स्नेहबंध
– स्वादिष्ट – जयश्री कुबेर यांनी सांगितलेल्या पाककृती
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत अश्विनी मोडक – गायन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी –
चाय के बहाने – दिवाळी विशेष – सह- मधुजा पारगावकर, शरयु बापट, प्रणिता भुजबळ,
प्रियंका शेजाळे, अमृता ओंबळे
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – धनगरी ओव्या - मोहन शंकर माने आणि
सहकारी
|
सायं.6.45. वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – माधुरी धर्माधिकरी
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – प्रायोजित कार्यक्रम –
शेतशिवार, हरभरा लागवड तंत्रज्ञान – माहिती – प्रा. रामभाऊ हंकारे, हिवाळयात जनावरांचे आजार आणि व्यवस्थापन – माहिती – डॉ. महेंद्र माटे
|
रा.8.15 वा.
|
समन्वित
कार्यक्रम – केशवसूत स्मृतीदिन – ‘’प्राप्त काळ हा
विशाल मधूर’’ – ले. नमिता किर सा.क. सुहास विदवांस
|
रा.9.30 वा.
|
सलाम वर्दी – विंग कमांडर विजय श्रोत्री यांच्याशी
गोपाळ अवटी यांनी केलेली बातचीत
|
रा.10.00 वा.
|
फोन इन
आपली आवड – सा.क. यशश्री पुणेकर
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – कविता खरवंडीकर
|
No comments:
Post a Comment