378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 08/11/2018
चे विशेष कार्यक्रम
स.6.50व दु.1.55
|
नातं निसर्गाशी – जैविक इंधन शाप की वरदान
– प्रा.श्रीधर महाजन
|
स.8.45
वा.
|
कामाच्या
ठिकाणी लैंगिक छळ’’ या विषयी नारी समता मंचच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रिती करमरकर
यांच्याशी वैशाली जाधव आणि तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
|
स.9.30
वा.
|
स्वरदिपावली
– सुगमसंगीत – सहभाग – धनंजयम्हसकर,प्रज्ञादेशपांडे, कविता खरवंडीकर , सा.क. राजेंद्र दासरी
|
स.11.05
वा.
|
रंग
दिपावली – नाटक – संगीत शारदा – ले. गोविंद बल्लाळ देवल
|
दु.
1.00 वा.
|
पु.ल.देशपांडे
यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त स.शी भावे यांनी पु.ल.देशपांडे यांची
घेतलेली मुलाखत
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी
– पु.ल. एक बहुआयामी व्यक्तिमत्व – अक्षय बनकर याचं मनोगत
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत
– संगीत भजन – ज्ञानेश्वर शिंदे आणि सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
कामगारांसाठी
कार्यक्रम – श्रमिक जगत – कामगार प्रशिक्षणाचे नवे आयाम या विषयावर चंद्रसेन
जगताप यांच भाषण
|
रा.7.30
वा.
|
माझे
घर माझे शेत – मधु उत्पादने आणि त्यांचे विविध उपयोग – सुनिल पोकरे, फायदेशीर रेशीम शेती संकलन आणि
वाचक स्वर – प्रिया बेल्हेकर
|
रा.10.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीयसंगीत – शरद सुतवणे – गायन
|
No comments:
Post a Comment