378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 01/12/2018 चे
विशेष कार्यक्रम
स. 6.45 वा.
|
आपले आरोग्य – रोजच्या
जीवनात आयुर्वेद – डॉ. योगेश बेंडाळे
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – अपर्णा पणशिकर – गायन
|
स.12.00 वा.
|
स्नेहबंध – सुधा कुलकर्णी यांनी सादर केलेली भारूडं, धावपटू
भाग्यश्री भिले यांची तेजश्री कांबळे यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान – अंध मुलींची
शाळा, पुणे
सादर करणार आहेत विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – मानबिंदू –
या सदरात राष्ट्रीय पातळीवरील रोड मॉडेल हा पुरस्कार मिळाल्याबद्दल भूषण तोष्णीवाल
या दिव्यांत्रा युवकाशी बातचित
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन – शिवाजी शेंडगे आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत
– राजेन्द्र कुलकर्णी – बासरी
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत –
पाणलोट विकास क्षेत्र आणि नाबार्ड श्रीपाद पिळवटणकर – सहाय्यक प्रबंधक – मुलाखत घेणार
– वहीदा शेख, पपई पिकाचं
अन्नद्रव्य व्यवस्थापन – डॉ. चिंतामणी बडगुजर
|
रा. 8.15 वा.
|
समन्वित कार्यक्रम – जागतिक
एड्स दिन – माझे आरोग्य माझे अश्विकार – ले.सा.क. सुदाम बटुळे
|
रा.9.30 वा.
|
आकाशवाणी संगीत संम्मेलन 2018 – विद्वान आर.गणेश आणि विद्वान
आर.कुमारेश – युगल व्हायोलिन वादन, विद्वान अरीद्वर मंगलम एके पलानीवेल
तावील वादन
|
No comments:
Post a Comment