378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 22/11/2018
चे विशेष कार्यक्रम
स.6.40व दू.1.45 वा.
|
उत्तम शेती – पीक निहाय
सिंचनाचे काटेकोर नियोजन
|
स.10.00 वा.
|
आकाशवाणी संगीत संम्मेलन
2018 अंतर्गत सुहास व्यास यांचं शास्त्रीय गायन
|
दु. 2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत
– कलाकार – कल्याणी बोंद्रे – गायन
|
सायं.6.30 वा.
|
कामगारांसाठी
कार्यक्रम – श्रमिक जगत – कामगारांसाठी व्यवस्थापन शास्त्र या मालेत मतभेदाचं व्यवस्थापन – डॉ. कॅप्टन
चंद्रशेखर चितळे
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम
संगीत – मधुवंती बोरकर
|
रा.10.30.वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत
– पं. हरीप्रसाद चौरसिया – बासरी वादन
|
No comments:
Post a Comment