Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Wednesday 28 February 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 03/03/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
गीर्वाणवाणी – नवग्रह स्‍तोत्र – वैभवी शेटे                      
स. 6.10 वा.
प्रभात वंदन/चिंतन - डॉ. शंकर अभ्‍यंकर                                          
. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – किशोरावस्‍था (सामाजिक नैतिक बदल) डॉ. स्‍वप्निला जाधव
स. 6.50 वा.
उत्‍तम शेती – क्षारपड जमिनीची सुधारणा                                   
स.7.00 वा.
आजचा विचार
स. 7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40 व  दु.1.55
नातं निसर्गाशी –  सामाजिक किटक - डॉ. सुषमा थत्‍ते
स. 8.45 वा.
कौटुंबिक मालिका – मस्‍त चाललंय- लेखिका आणि सा.क.डॉ. प्रतिमा जगताप,  सहभाग – प्रसाद कुलकर्णी , डॉ. प्रतिमा जगताप
स.9.00,दु.2.00
हिंदी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – अश्विनी टिळक – गायन
स.10.05 वा.
नाट्य संगीत
स.10.30 वा
उपशास्‍त्रीय संगीत -
स.11.30 वा.
जागतिक वन्‍यजीव दिना निमित्‍त समन्वित कार्यक्रम – ले/सा.क. संजय पुनाळेकर (आकाशवाणी – सिंधुदुर्ग नगरी )
दु.12.00 वा.
 स्‍नेहबंध – (ग्रामीण )-
दु.12.30 वा.
आंतरराष्‍ट्रीय महिला सप्‍ताहा निमित्‍त समन्वित कार्यक्रम - '' ती खुप काही करते ''सा.क. कविता आत्राम (आकाशवाणी – धुळे )
दु.1.00 वा.  
 फोन इन लोभ असावा – सा.क.
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – अहमदनगर
दु.2.30 वा.
बालोद्यान – विविध गुणदर्शन –  निवेदन – वेदांगी कुलकर्णी
सायं. 5.30
युववाणी – पाबळ ,ता.शिरुर इथल्‍या विज्ञानाश्रमाच्‍या प्रत्‍यक्ष भेटीवर आधारित कार्यक्रम , करिअर मित्र – संकलन – विनायक कुलकर्णी
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – पोवाडा – विजयकुमार हैबती व्‍यवहारे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – सुधाकर क्षिरसागर – सुंद्रीवादन
सायं. 7.15 वा.
आजचं विधी मंडळ कामकाजाचं साप्‍ताहिक समालोचन
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कारले पिकांवरील रोग आणि व्‍यवस्‍थापन – माहिती - डॉ. धनश्री सरनोबत, जनावरांमधील संसर्गजन्‍य गर्भपात प्रतिबंध आणि उपाय - डॉ. मृणालिनी पावडे  - पांडाशरटकम्र
रा. 8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – प्राची नातु
रा.9.30 वा.
अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम – फैय्याज वसीऊद्दीन डागर – धृपद/ धमार
378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार 04/03/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
गीर्वाणवाणी – ऋगवेदातील उषासुक्‍त - प्र.ना.दंडगे आणि सहकारी                                                           
स.6.10 वा.
प्रभात वंदन/चिंतन – डॉ. शंकर अभ्‍यंकर
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य –  किशोरावस्‍था - डॉ. स्‍वप्निला जाधव सामाजिक – नैतिक बदल
स.6.50 वा.
उत्‍तम शेती – शेत तळ्याच्‍या अस्‍तरीकरणासाठी प्‍लॉस्‍टीक पेपरची निवड
स. 7.00 वा.
आजचा विचार 
स.7.25 वा.
 सुप्रभात – सा.क.
स.7.40 वा.
भावधारा – सुगम संगीत (स्‍पॉन्‍सरशिप)
स.8.40 वा.
नातं निसर्गाशी – सामाजिक किटक - डॉ. सुषमा थत्‍ते
स.8.45 वा.
स्‍वरचित्र –
स.9.00,दु.2.00
हिंदी चित्रपट संगीत
स.09.30 वा.
विज्ञान प्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी निर्मित मालिका उद्याच्‍या सृष्‍टी साठी- शाश्‍वत विकास या विषयीच्‍या  मालिकेचा 40 विषय – भारतातील प्रमुख समुद्रीय परिसंस्‍था - मराठी रूपांतर – डॉ अशोक जोशी, सा.क.गौरी लागू, गीत – डॉ. महेश केळुस्‍कर, संगीत – मिलिंद गुणे
.10.30 वा.
मराठी गझल
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद – फोन इन कार्यक्रम – सा.क  तेजश्री कांबळे विषय – आजचं पालकत्‍व
दु. 12.30 वा.
आंतरराष्‍ट्रीय महिला सप्‍ताहानिमित्‍त समन्वित कार्यक्रम – शीर्षक – संशय आणि तपासणी – कर्करोग तज्ञ - डॉ. श्रीनिकेतन काळे यांची विक्रांत मंडपे यांनी घेतलेली मुलाखत  (आकाशवाणी – सांगली )
दु.2.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
दु.2.30 वा.
बालोद्यान – गाथा स्‍वातंत्र्याची – चंपारण सत्‍याग्रह – अरूण खोरे – निवेदन – वेदांगी कुलकर्णी
सायं.5.30 वा.
युववाणी – माझे व्‍यासपीठ – स्‍त्री शक्ति आणि समाज लेखन – आरती गाढवे , स्‍वरभेट – शर्मिला शिंदे – गायन
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – एकतरी भजन – सदाशिव रंगनाथ क्षीरसागर आणि सहकारी
सायं.6.30 वा.
फड रंगला तमाशाचा- संकलपना आणि सा.क. अरूण सोळंकी
सायं.7.15 वा.
माझे घर माझे शेत – कीर्तन – ससांप्रदायिक - सा.क. बाजीराव काशिनाथ दिक्षीत आणि सहकारी  
रा.8.15 वा.
नाट्यसंगीत
रा.8.30 वा.
मिश्र संगीत
रा. 9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा – रफीक नदाफ – सितार वादन