378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 24/02/2018
चे विशेष कार्यक्रम
स.
6.05 वा.
|
गीर्वाणवाणी
– हनुमान पंचरत्नम् – अनिता लिमये
|
स.6.10 वा.
|
प्रभात वंदन/चिंतन – शुभदा रानडे – ज्ञानदेवाचे
ग्रांर्थिक कार्य
|
स. 6.45 वा.
|
आपले आरोग्य – आतड्याचा कर्करोग
|
स. 6.50 वा.
|
उत्तम शेती – मुरघास बनवण्याची पद्धत
|
स.7.00 वा.
|
आजचा विचार
|
स. 7.40 वा.
|
सुगम संगीत – भावधारा
|
स.8.40.वा.
|
नातं निसर्गाशी – पुर्नवापराचं तत्त्व – दिलीप कुलकर्णी
|
स. 8.45 वा.
|
कौटुंबिक मालिका – मस्त चाललंय- लेखिका आणि
सा.क.डॉ. प्रतिमा जगताप, सहभाग – संजय भुजबळ, डॉ. प्रतिमा जगताप आणि रोहिणी केस्ते
|
स.9.00,दु.2.00
|
हिंदी
चित्रपट संगीत
|
स.9.30 वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – माधव डोंगरे – व्हायोलिन वादन
|
स.10.05 वा.
|
नाट्य
संगीत
|
स.10.30 वा
|
उपशास्त्रीय
संगीत -
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध
– (ग्रामीण )- बाह्य ध्वनी मुद्रणावर आधारित कार्यक्रम शेळी उद्योजक आणि शेळी वैद्य
संगीता तुपे यांच्याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत , पसायदान – एक विश्वगीत – मनोगत – मुक्ता कुलकर्णी
|
दु.1.00 वा.
|
फोन
इन लोभ असावा – सा.क. सिध्दार्थ बेन्द्रे
|
दु.1.40 वा.
|
जिल्हा वार्तापत्र – रायगड
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान – विविध गुणदर्शन – श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम स्कुल आणि ज्युनिअर
कॉलेज, जाधववाडी , फलटण
|
सायं. 5.30
|
युववाणी – लोकल ते ग्लोबल, करिअर मित्र – संकलन – विनायक कुलकर्णी
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत – भेदिक – वसंतराव नाळे आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – पं.केशव गिंडे – बासरी
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्पन्न
2022 पर्यंत दुप्पट करण्याच्या हेतुनी प्रा.का. मालिका शेतशिवार, कपाशीवरील अन्न द्रव्य व्यवस्थापन डॉ.लिना शितोळे – कनिष्ठ संशोधन
सहाय्य वनस्पती रोग शास्त्र विभाग कृषी महा पुणे
|
रा. 8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम गायन
|
रा.9.15½ ते
रा.11.00, रा.11.10 ते रा.1.00 किंवा खेळ संपेपर्यंत
|
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जाणा-या
तिस-या टी 20 एक दिवसीयआंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचे हिंदी आणि इंग्रजीतुन
प्रत्यक्ष वर्णन
|
No comments:
Post a Comment