Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Wednesday, 14 February 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 16/02/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
गीर्वाणवाणी – देव्‍यापराध क्षमापन स्‍तोत्र – त्र्यंबकराव जानोरीकर
स.6.35  वा.
प्रभात वंदन /चिंतन – डॉ.शां.ब मुजुमदार – (परिस्थिती मैत्री कशी दुरावते)
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य  – मुलांसाठी लसी – डॉ.शिशिर मोडक
स.6.50 वा.
उत्‍तम शेती  - लसणाच्‍या घरगुती प्रक्रियेसाठी यंत्रे
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40 वा. व दु.1.55
नातं निसर्गाशी – पेट्रालियत पदार्थांमुळे होणारे सागरी प्रदुषण – प्रा.सुनिल  विभुते
स.8.45 वा.
गीर्वाणभारती – मालिका – कश्मिर मधील आचार्य परंपरा – भाषण – डॉ. कांचन मांडे
स.9.00 वा. 
मराठी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.निवृत्‍ती बुवा सरनाईक – गायन
स.10.05 वा.
अर्जुनी मारेगाव, गोंदिया येथे आयोजित सातव्‍या मराठी संत साहित्‍य संमेलनावर आधारित आकाशवाणी वृत्‍तांत – प्रायोजक – सामाजिक न्‍याय विभाग,महाराष्‍ट्र शासन 
स. 10.50 वा.
एक कलाकार
स.11.00 वा. 
चित्रपट संगीत
दु.12.00वा.
स्‍नेहबंध – चिरंजीवी भवं – मालिका – सा.क. अंजली लाळे, घर संभाळणारे बाबा या विषयी प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम 
दु. 1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – संस्‍कारक्षम परिपाठ – सा.क. सतीश जोशी
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – परभणी
दु.2.15 वा.
गांधी वंदना – ले.जयदेव डोळे
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – नवीन अक्‍कीवळ्ळी  – गायन
दु.4.00ते6.10,सायं6.15 ते सायं7.00, सायं.7.10 ते रा. 8.00, रा.8.15 ते8.42,रा.9.30ते11.00, रा.11.10किंवाखेळ संपेपर्यंत
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्‍यात खेळल्‍या जाणा-या सहाव्‍या एक दिवसीय आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट सामन्याचे प्रत्‍यक्ष वर्णन 

No comments:

Post a Comment