378
अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 13/02/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.06.05वा.
|
गीर्वाणवाणी – शिवतांडव स्तोत्र – रामदास कामत
|
स.06.10 वा.
|
प्रभात वंदन/चिंतन –
डॉ.शां.ब. मुजुमदार – वर्णद्वेश
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य - आसने व तणाव नियोजन – डॉ. पराग ठुसे
|
स.6.50 वा.
|
उत्तम शेती –
|
स.7.40 वा.
|
सुगम संगीत – भावधारा
|
स.8.40,दु.1.55
|
नातं निसर्गाशी –
पेट्रोलियम पदार्थांमुळे होणारे सागरी प्रदुषण – प्रा.सुनील विभुते
|
स.8.45 वा.
|
प्रासंगिक कार्यक्रम –
|
स.9.00,दु.2.00
|
हिंदी चित्रपट संगीत
|
स.9.30
वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – वि.मंजिरी आलेगावकर – बहादुरी
तोडी - गायन
|
स.10.00 वा.
|
हिंदी गझल
|
स.11.00 वा.
|
चित्रपट संगीत
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – आरोग्य
दर्पण – महिला आणि कर्करोग या विषयी डॉ.प्रज्ञा रोटी थोर यांच्याशी तेजश्री
कांबळे यांनी केलेली बातचीत – वंदना धर्माधिकारी यांचं काव्यवाचन
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – वसुंधरा कोमकली – गायन
|
दु. 4.00ते सायं.6.00 तेसायं.7.00,सायं7.10 ते
रा.8.00, रा.8.15 ते 8.45 9.15 ते 11.00,11.10 ते रा.12.00 किंवा खेळ संपेपर्यंत
|
भारत आणि दक्षिण
आफ्रिका यांच्या खेळल्या जाणा-या पाचव्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट
सामन्याचे हिंदी आणि इंग्रजीतून प्रत्यक्ष वर्णन
|
No comments:
Post a Comment