378
अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 22/02/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
|
गीर्वाणवाणी – आत्माष्टकम् – पं.त्र्यंबकराव जानोरीकर
|
स.06.10 वा.
|
प्रभात वंदन/ चिंतन –
शुभदा रानडे
|
स. 6.45 वा.
|
आपले आरोग्य – स्तनाचा
कर्करोग – डॉ. शेखर कुलकर्णी
|
स.6.50 वा.
|
उत्तम शेती – योग्य
व्यवस्थापनाने वाढते दुधातील फॅटचे प्रमाण
|
स.7.00 वा.
|
आजचा विचार
|
स.7.40 वा.
|
सुगम संगीत –
(भावधारा )
|
स.8.40 व. दु.1.55
|
नातं निसर्गाशी – पुर्नवापराचं
तत्त्व – दिलीप कुलकर्णी
|
स.8.45 वा.
|
आंतरराष्ट्रीय मातृभाषा
दिनाच्या अनुशंगाने मान्यवरांच्या प्रतिक्रीयांवर आधारित कार्यक्रम – सा.क. तेजश्री
कांबळे
|
स.9.00,दु.2.00
|
हिंदी चित्रपट संगीत
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – पं.पन्नालाल घोष – बासरी वादन
|
स.10.00 वा.
|
मिश्र संगीत
|
दु. 10.30 वा.
|
लोकगीत
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – स्वादिष्ट
– बंगाली पाककृती या वि षयी जयश्री कुबेर यांच्याशी गौरी पत्की यांनी केलेली बातचीत, काव्यवाचन
– उषा कुमारी यांच
|
दु.1.00 वा.
|
खुलं आकाश – मालिका –
संस्काराक्षम शालेय परिपाठ – सा.क. सतीश जोशी
- परभणी
|
दु.1.40
वा.
|
जिल्हा वार्तापत्र –
यवतमाळ
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय गायन
– मीनल दातार – गायन
|
सायं. 5.30 वा.
|
युववाणी – मंदिराचे
अंतरंग – लेखक/तज्ज्ञ मार्गदर्शक – डॉ.गो.बं. देगलुरकर/सा.क.प्रसाद कुलकर्णी, करिअर
मित्र – संकलन – विनायक कुलकर्णी
|
सा.6.15 वा.
|
लोकसंगीत – खंडोबाची गाणी
– सुनंदा राहींज आणि सहकारी
|
सा.6.30 वा.
|
कामगारांसाठी
कार्यक्रम – श्रमिक जगत – कामगारांसाठी
व्यवस्थापन शास्त्र – कार्यसंस्कृती
|
सा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – शेतकरी
मित्रांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्प्ट करण्याच्या हेतुनी प्रा.का. मालिका
शेतशिवार, सुरु
ऊसातील आंतरमशागतीचे महत्त्व –धनंजय शंकरराव मोहिते
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी
सुगम संगीत – मोहन दरेकर
|
रा. 9.15½ वा.
|
स्पॉट लाईट
|
रा.9.30 वा.
|
अखिल भारतीय नाटकों का
कार्यक्रम – ‘’अरजा’’ – मूळ लेखक – लक्ष्मेंद्र चोपडा – मराठी अनुवाद – नीला शर्मा, संगीत – विजय पवार, सा.क. गौरी लागू
|
रा. 10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – संगीता माटे – गायन
|
No comments:
Post a Comment