Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Monday, 26 February 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 28/02/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
गीर्वाणवाणी – रामाष्‍टकम् – वैभवी शेटे
स.06.10 वा.
प्रभात वंदन /चिंतन – डॉ.माधवी कोल्‍हटकर
स.06.45 वा.
आपले आरोग्‍य – किशोरावस्‍था – डॉ. स्‍वप्निला जाधव
स.6.50 वा.
उत्‍तम शेती  - हवामान अंदाजानुसार कृषी सल्‍ला
. 7.00 वा.
आजचा विचार
स.7.10 वा.
प्रादेशिक समाचार
स.7.40.वा.
भावधारा – सुगम संगीत
स.08.40,दु.1.55
नातं निसर्गाशी  - तणांचे पर्यावरणीय औषधी उपयोग – डॉ. शिरीष आंबेगावकर
स. 8.45 वा.
रत्‍नाहार – आकाशवाणीच्‍या संग्रहातील शब्‍द स्‍वरांच्‍या खजिन्‍यातील निवडक ध्‍वनीमुद्रणांवर आधारित कार्यक्रम – सा.क. प्रसाद कुलकर्णी 
स.9.00,सायं.7.15
मराठी चित्रपट संगीत
स.9.30 वा.  
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.डी.व्‍ही.पलुस्‍कर – गायन
स. 10.00 वा.
लोकगीत
स.10.30 वा.
हिंदी सुगम संगीत
स.10.45 वा.
प्रा.का. डोळे हे अनमोल
स.11.00 वा.
चित्रपट संगीत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – माध्‍यमातील स्‍त्री प्रतिमा सावित्रीबाई फुले विद्यापीठ वृत्‍तपत्र विभाग प्रमुख उज्‍वला बर्वे यांची तेजश्री कांबळे यांनी घेतलेली मुलाखत  
दु.1.05 वा.
खुले आकाश – मालिका – परिक्षेला जाताना – सा.क. सुनील कुलकर्णी 
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – सांगली
दु.2.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – रेवा नातू – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – राष्‍ट्रीय विज्ञानदिना निमित्‍त पाबळ, ता.शिरूर इथला विज्ञानाश्रम संस्‍थेच्‍या प्रत्‍यक्ष ंस्‍थ्‍े्‍त ‍ भेटीवर आधारित कार्यक्रम
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदिक – लहुदादा कदम आणि सहकारी
सायं. 6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – वैशाली देशपांडे
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – केळी पिकावरील रोग व्‍यवस्‍थापन मिनौती ढवळे –सुरू ऊसातील एकात्‍मीक तन नियंत्रण – माहिती – किरणकुमार, चंद्रकांत ओंबासे, आधुनिककृषी अवजारे – तुलसीदास बळीराम बास्‍टेवाड
रा.8.15 वा.
समन्वित कार्यक्रम – राष्‍टीय विज्ञान दिनानिमित्‍त - ओवी गाऊ विज्ञानाची या पुस्‍तकाचे लेखक डॉ.पंंडित विद्यासागर (कुलगुरू, रामानंद तिर्थ विद्यापीठ नांदेड यांची भीमराव शेळके आणि राजेंद्र गुणारकर यांनी घेतलेली मुलाखत, आकाशवाणी – नांदेड
रा.9.30 वा.
सलाम वर्दी – ब्रिगेडीयर विजय नि शाणदार यांची राजेंद्र दासरी यांनी घेतलेली मुलाखत – आकाशवाणी – सोलापुर

No comments:

Post a Comment