Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Sunday, 10 December 2017378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 13/12/2017 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
गीर्वाणवाणी – रामाष्‍टकम् – वैभवी शेटे
स.06.10 वा.
प्रभात वंदन /चिंतन – पुरूषोत्‍त्‍म रामदासी (म.फुले यांचे विचार )
स.06.45 वा.
आपले आरोग्‍य – आयुर्वेदातुन किडनीवर उपचार – वैद्य योगेश बंडाळे 
स.6.50 वा.
उत्‍तम शेती – हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्‍ला
. 7.00 वा.
आजचा विचार
स.7.10 वा.
प्रादेशिक समाचार
स.7.40.वा.
भावधारा – सुगम संगीत
स.08.40
नातं निसर्गाशी – महासागर – प्रा.शैलजा सांगळे
स. 8.45 वा.
रत्‍नाहार – आकाशवाणीच्‍या संग्रहातील शब्‍द स्‍वरांच्‍या खजिन्‍यातील निवडक ध्‍वनीमुद्रणांवर आधारित कार्यक्रम – सा.क. प्रसाद कुलकर्णी 
स.9.00,सायं.7.15
मराठी चित्रपट संगीत
स.9.30, दु.2.30 वा.
आलाप  - शास्‍त्रीय संगीत –अतुलकुमार उपाध्‍ये – वहायोलिन  वादन
स. 10.00 वा.
लोकगीत
स.10.30 वा.
हिंदी सुगम संगीत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध
दु.1.05 वा. 
खुल आकाश – मालिका –सा.क.विनायक मोरे – आ‍काशवाणी – मुंबई
दु.2.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
सा.5.30 वा.
युववाणी –‘ स्‍वरभेट या मालेत अश्विनी पुरोहित हिचं शास्‍त्रीय गायन – राग- बसंत बहार आणि तलया भावे – बासरी वादन
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – धन‍गरी ओव्‍या – बाबुराव माने आणि  सहकारी
सायं.6.30 वा.
चालु जमाना – कौटुंबिक श्रुतिका
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी– चारुदत्‍त देवपाण्‍डे
रा.7.15 वा.
माझे घर माझे शेत – लाईव फोन इन प्रोग्रम – फायदेशीर रेशीम शेती – शेतकरी बांधवांच्‍या प्रश्‍नां शंकांना उत्‍तर देतील, प्रादेशिक रेशीम कार्यालयाचे प्रकल्‍प अधिकारी संजय फुले – सुत्रसंचालन- अनिल कुमार पिंगळे 
रा. 8.15 वा.

रा.9.30 वा.
सलाम वर्दी – सेवा निवृत्‍त मे. जनरल विजय पवार यांची अजय गिजरे यांनी घेतलेली मुलाखत निर्मिती (आकाशवाणी – सातारा)
रा. 10.00 वा.
आकाशवाणी संगीत संम्‍मेलन 2017 – कुहु गंगोली मुखर्जी – गायन378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 12/12/2017 चे विशेष कार्यक्रम
स.06.05वा.
गीर्वाणवाणी – गणेश द्वादशनाम – सच्चिदानंद गाडगीळ
स.06.10 वा.
प्रभात वंदन /चिंतन – पुरुषोत्‍तम रामदासी (पवित्र – अपवित्र)
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य - किडणी – आधुनिक उपचार – डॉ. शिवदेव बापट
स.6.50 वा.
उत्‍तम शेती – कृषिसल्‍ला
स.7.40 वा.
सुगम संगीत –
स.8.40,दु.1.55
नातं निसर्गाशी – ऑर्किडस् – डॉ.प्रकाश दिवाकर
स.9.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत – ( रजनीकांत वाढदिवस )
स.9.30, दु.2.30
आलाप – शास्‍त्रीय संगीत – भालचंद्र देव – व्‍हायोलियन वादन
स.10.00 वा.
 मराठी गझल
स.10.30 वा.
हिंदी गझल
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – आरोग्‍य दर्पण
दु.1.05 . वा.
खुलं आकाश – मालिका – जल ही जीवन है – सा.क. श्री सुनील गायकवाड  आकाशवाणी – जळगाव
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – धुळे
दु.2.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
सायं.5.30वा.
युववाणी – आयुर्वेद आणि आजचा युवक या मालिकेचा भाग -2  – विषय – विद्यार्थी नोकरदारांची दिनचर्या, मार्गदर्शक – वैद्य मिहिर हजरनवीस
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – पोपटराव वाळुंज आणि सहकारी
सायं.6.30वा.
लोकजागार – अंधश्रद्धा नि‍र्मुलन वास्‍तव आणि उपाय या विषयावर नवनाथ धोंडिराम लोंढे यांचे भाषण
सायं. 6.45 वा.
स्‍वरमाधुरी – शैलजा भानेगांवकर 
सायं.7.15 वा.
मराठी चित्रपट संगीत
सायं.7.30.वा
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न 2022 पर्यंत दुप्‍पट करण्‍याच्‍या हेतुनी ुप्रांख्‍यप्रा.का. शेतशिवार , कृषीहवामान  सुचना – लाईव, कौशल्‍य विकासात सहकार एक महत्‍वाचा भागीदार – माहिती – प्राचार्य एस.एस.ढोरे सहकार प्रशिक्षण केंद्र पुणे
रा.8.15 वा.
वार्ताचित्र
रा.9.30 वा.
एक भारत श्रेष्‍ठ भारत या अंतर्गत महाराष्‍ट्र आणि ओरिसा या राज्‍यातील सांस्‍कृतीक आदान प्रदान विषयी संजय कृष्‍णाची यांची सुलभा सौमित्र यांनी घेतलेली मुलाखत, महाराष्‍ट्र शासनाच्‍या मराठी भाषा विभागाच्‍या उपसचिव अपर्णा गावडे यांनी दिलेली माहिती   ि ्‍क्ष‍्‍रूा
रा. 10.00 वा.
आकाशवाणी संगीत संम्‍मेलन2017 –  उस्‍ताद मुस्तफा रजा – विचित्र वीणा